Daily Archives: September 28, 2021

सहाय्यक अभियंता नलावडेंचे निलंबन मागे घ्या…

0
कणकवली भाजपची मागणी : विजबील थकबाकी प्रकरणी आंदोलनाचा इशारा  कणकवली, ता.२८ : महावितरण चे कणकवली सहाय्यक अभियंता संतोष नलावडे यांच्यावर वीज बिल थकबाकी प्रकरणी ठपका...

व्यावसायिक गाड्यांचा रोड टॅक्‍सवरील दंड व व्याज माफ करा…

0
तालुका काँग्रेसची मागणी : परिवहन मंत्र्यांना दिले निवेदन  कणकवली, ता.२८ : गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीमुळे व्यावसायिक वाहने बंद आहेत. त्‍यामुळे वाहन चालक आपल्‍या...

सिंधुदुर्ग केंद्रप्रमुख संघांचे प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

0
सिंधुदुर्गनगरी ता.२८: महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शाखा सिंधुदुर्गच्या वतीने शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...

दोन वर्षानंतरही साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अपूर्णच…

0
प्रवीण गवस; रुग्णांचे हाल, भर पावसात जुन्या इमारतीत रुग्णांवर उपचार...  दोडामार्ग ता.२८: दोन वर्षे उलटूनही साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली नाही. पावसाळ्यात सुद्धा...

कमी केलेल्‍या आरोग्‍य कर्मचाऱ्यांना रोजगार संधी उपलब्‍ध करून द्या…

0
वैभव नाईक; : आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन दिले निवेदन... कणकवली, ता.२८ : कोरोनाच्या काळामध्ये अविरतपणे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात...

अवैध लाकूड वाहतूक, मालवणातील तिघे ताब्यात…

0
कुडाळ येथे वन विभाग पथकाची कारवाई;लाकडासह टेम्पो जप्त कुडाळ ता.२८: अवैध लाकूड वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने मालवणातील तिघांना अटक केली आहे. यावेळी लाकुडासह वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो...

विजय कदमांच्या जाण्याने राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम नाही…

0
अरुण जाधवांचा टोला ; त्यांना पक्षात घेणार्‍या कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांना आमच्या शुभेच्छा... सावंतवाडी,ता.२८: कॉंग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झालेल्या विजय कदम यांच्याकडे सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे कोणतेेही पद नव्हते. पक्षवाढीसाठी...

देवगडात भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

0
देवगड ता.२८: तालुक्यातील भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी गृहराज्यमंत्री...

नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांत समन्वय नसल्याने सावंतवाडी पालिकेची आर्थिकस्थिती खालावली…

0
अनारोजिन लोबोंचा आरोप ; कचर्‍याचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराला नगरसेवकाने धमकावल्याचा आरोप... सावंतवाडी, ता.२८: येथील पालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेची आर्थिक परिस्थिती...

राष्ट्रवादीचे विजय कदम सहकार्‍यांसह काँग्रेसमध्ये दाखल…

0
सावंतवाडी ता.२८: राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दक्षता सहनियंत्रण शासकीय कमिटीचे सदस्य विजय कदम यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गृहराज्यमंत्री...