Daily Archives: September 29, 2021

स्वतःची इमारत नाही अशा अंगणवाड्यांना जागा उपलब्ध करून द्या…

0
शर्वाणी गावकर; महिला व बालविकास विभागाच्या सभेत आदेश... सिंधुदुर्गनगरी,ता.२९: जिल्ह्यातील एकूण कार्यरत १५९१ अंगणवाड्यांपैकी तब्बल ४६७ अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीची इमारत नसल्याची बाब आजच्या महिला व...

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापनातून मिळालेल्या “त्या” रुग्णवाहिका आरोग्य केंद्रांकडे सुपूर्द…

0
संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ रुग्णवाहिका प्राप्त... सिंधुदुर्गनगरी,ता.२९:राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या रुग्णवाहिका आज जिल्हा परिषद अध्यक्ष संजना...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे २ ऑक्टोंबर जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२९: ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यासाठी २ ऑक्टोंबरला गांधी जयंती दिनी सकाळी ११ पासून जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण छेङण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे...

बांदा केंद्र शाळेची विद्यार्थीनी युग्धा बांदेकरची नवोदय विद्यालयासाठी निवड…

0
बांदा,ता.२९: जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेतील विद्यार्थीनी कुमारी युग्धा दिपक बांदेकर हिची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. चालूवर्षी...

बांदा-गांधीचौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची नियोजन बैठक संपन्न…

0
बांदा ता.२९: येथील गांधीचौक सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची उत्सव नियोजनाची बैठक नुकतीच विठ्ठल मंदिरात मंडळाचे अध्यक्ष नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या...

सावंतवाडी तालुक्यात आज सहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी ता.२९: तालुक्यात आज सहा व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील २, तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती...

विलवडेच्या कन्या श्रद्धा दळवी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान…

0
बांदा ता.२९: कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीची "डी.लीट्" ही पदवी प्राप्त करणा-या विलवडे येथील सौ. श्रद्धा दळवी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला....

तिथवली गावचे पोलीस पाटील गणेश हरयाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार…

0
वैभववाडी,ता.२९: तिथवली गावचे पोलीस पाटील गणेश पांडुरंग हरयाण यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. दिर्बादेवी विकास सेवा सोसायटी व तिथवली ग्रामस्थांच्या वतीने दिर्बादेवी मंदिरात सत्कार...

वैभववाडी-आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ‘इ पिक” पाहणी’ कार्यशाळा संपन्न…

0
वैभववाडी,ता.२९: महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेसाठी वैभववाडी तहसीलदार...

साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

0
दोडामार्ग,ता.२९: साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण साटेली-भेडशी देवस्थान समिती अध्यक्ष सदानंद धर्णे व पांडुरंग धर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग...