Daily Archives: October 5, 2021

सिंधुदुर्गात महामार्गावर महिला बचत गटांना स्टाॅल देणार…

0
विभावरी सुकींचा पाठपुरावा यशस्वी; बांधकाम मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश... सावंतवाडी,ता.०५: मुंबई-गोवा महामार्गा लगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला बचत गटांना स्टाॅल उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी...

स्वच्छता अभियानामध्ये वेगुर्ले तालुक्याने आपले नाव उज्वल करावे…

0
अनुश्री कांबळे; पंचायत समितीच्या सत्कार सोहळ्यात वेंगुर्लेकरांना आवाहन... वेंगुर्ले,ता.०५: स्वच्छते मधून समृद्धी येते त्यामुळे स्वच्छतेमध्ये सातत्य राखून सर्वांनी मिळून वेंगुर्ले तालुक्याचे नाव उज्वल करूया असे...

भटवाडी-नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन…

0
सावंतवाडी ता.०५: भटवाडी येथील ओंकार नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गा मातेचे आज ढोल ताशांच्या गजरात मंडपात आगमन झाले. यावेळी वाजत-गाजत शहरातून देवीची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान...

रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी “ग्रेस मार्क” द्या…

0
राजू मसुरकर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी... सावंतवाडी,ता.०५: रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींना "ग्रेस मार्क" द्या, अशी मागणी सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजू...

प्रत्येक नागरिकाचे नाव आयुष्यमान यादीत समाविष्ट करण्यासाठी मी कटिबद्ध…

0
नितेश राणे; आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा मतदारसंघात आज शुभारंभ...  वैभववाडी,ता.०५: कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी...

मुलींच्या क्रिकेट संघाला नीलेश राणेंचा मदतीचा हात…

0
मध्यप्रदेशच्या प्रवासाची घेतली जबाबदारी ; उद्या संघास आर्थिक मदत सुपूर्द करणार...  मालवण, ता. ५ : कुडाळ- मालवण मतदार संघातील मुलींच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे...

सावंतवाडी तालुक्यात आज २ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी,ता.०५: तालुक्यात आज २ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका...

कळणे मायनिंगची नुकसान भरपाई द्या,अन्यथा गुरांना घेऊन आंदोलन करू…

0
परशुराम उपरकरांचा प्रशासनाला इशारा; चिपी विमानतळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी... सावंतवाडी,ता.०५: कळणे मायनिंगची माती येऊन नुकसान झालेल्या ग्रामस्थांना येत्या दोन दिवसात ५०% भरपाई देण्याचे लेखी...

सिंधुदुर्गातील आणखीन ७४ गावांना “ओडीएफ प्लस” नामांकन…

0
संजना सावंतांची माहिती; जिल्ह्यात एकूण ११५ गावांची नोंद... ओरोस ता.०५: महात्मा गांधी जयंती व 'स्वच्छ भारत दिवस' याचे औचित्य साधुन जिल्ह्यातील ७४ महसुल गावानी हागणदारी...

मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम…

0
बांदा, ता.०५: मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त गुरुवार ७ अॉक्टोबर पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार...