Daily Archives: October 6, 2021

सावंतवाडी तालुक्यात आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी, ता.०६: तालुक्यात आज तब्बल ६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. याबाबतची...

भटवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर ६ च्या इमारत दुरुस्तीसाठी दहा लाखाचा निधी मंजूर…

0
संजना सावंत यांचा पुढाकार; नगरसेविका दीपाली भालेकर यांच्या मागणीला यश...  सावंतवाडी ता.०६: भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ च्या इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष...

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या रायगडातील “त्या” युवकाला न्यायालयीन कोठडी…

0
सावंतवाडी ता.०६: तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रायगड येथील संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भरत सोनाराम कुमावत...

महाविकास आघाडीत बिघाडी करायचा शुभारंभ वेंगुर्ल्यातून केला….

0
संध्या तेरसेंचा दावा; नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा आंगचेकरांचा भाजपकडून सत्कार वेंगुर्ले, ता.०६: भारतीय जनता पार्टीची ताकद आता पुर्ण देशात वाढत चालली आहे. जनतेचे समर्थन भाजपाला मिळत आहे....

कोचीवल्ली एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या युवकाचा सावंतवाडीत मृत्यू…

0
सावंतवाडी ता.०६: कोचीवल्ली एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या केरळ येथील युवकाचा अचानक मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.अर्जुन के.एच (२३) असे...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्या सिंधुदुर्ग दौरा…

0
सिंधुदुर्गनगरी, ता.०६: केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्या वर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार ७ ऑक्टोंबरला दुपारी ३.१५ वाजता एस. एस. पी.एम. अभियांत्रिकी...

चालक पोलीस शिपाई पदांसाठी १३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०६: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण २० चालक पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी १३ ऑक्टोबरला कुडाळमधील संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै...

पालकमंत्री उदय सामंत दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

0
सिंधुदुर्गनगरी, ता.०६: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्यापासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे...

न्हावेली-सावंतवाडी मार्गावरील पुलाला भगदाड…

0
प्रशासनाचे दुर्लक्ष ; तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी...  बांदा,ता.०६: दांडेली-सावंतवाडी मार्गावरील न्हावेली-मोयझरवाडी येथील मोरी पुलाला सुमारे पाच ते सहा फुटी दोन भगदाड पडले आहेत. चार ते...

लखीमपूर खेरी हिंसाचाराचा कणकवलीत निषेध…

0
शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कणकवलीवासीयांचे प्रांताना निवेदन ; मंत्रीपुत्रावर कारवाईची मागणी... कणकवली, ता.०६ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या घटनेचा तसेच तेथील हिंसाचाराचा आज...