Daily Archives: October 11, 2021

मालवणात प्रभाग सातमध्ये लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
मालवण, ता. ११ : शहरातील प्रभाग सात मध्ये आज कोव्हीशिल्ड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात ९ ऑक्टोबर...

वेंगुर्लेत तलाठी संघटनेच्या वतीने निदर्शने…

0
तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन ; जगताप यांच्या विधानाचा केला निषेध... वेंगुर्ले,ता.११: पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव...

कुडाळात लखीमपुर येथील “त्या” घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध…

0
तहसीलदारांना निवेदन; वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन...  कुडाळ, ता.११: उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सिंधुदुर्ग बंदची हाक दिली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना...

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर तिघे पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी ता.११: तालुक्‍यात आज कोरोनामुळे आरोस येथील एकाचा मृत्यू झाला असून आणखीन तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील एक, तर ग्रामीण...

कोलगाव-आयटीआय परिसरात कार झाडावर आदळून अपघात…

0
तिघे गंभीर जखमी; सावंतवाडी रुग्णालयात उपचार करून बांबुळी येथे हलविले... सावंतवाडी ता.११: चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले....

आमदारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का…?

0
विजय केनवडेकर ; जबरदस्तीने व्यवसाय बंद करणाऱ्या महाविकास आघाडीचा केला निषेध...   मालवण, ता. ११ : परराज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास...

सावंतवाडी शहरातील केशकर्तनालयात काम करणारा युवक बेपत्ता…

0
सावंतवाडी ता.११: गवळी तिठा परीसरातील एका केशकर्तनालयात काम करणारा युवक १९ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. अनुप राजदेव ठाकूर (२९) रा.बाहेरचावाडा, असे त्याचे नाव...

सिंधुदुर्गात ४ लाख ९८ हजार ३२२ जणांनी घेतला पहिला डोस…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.११: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ लाख ९८ हजार ३२२ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ९ हजार ८३५ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८ हजार ५० जणांनी दुसरा डोस...

घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

0
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम : भाजपचे प्रामाणिक काम करूनही गावात विकासकामे नाहीत कणकवली, ता.११ : घोटगे हेळेवाडी येथील गणेश शिंदे, प्रमोद शिंदे, कल्पेश...

तलाठी संघटनेच्या वतीने कणकवलीत निदर्शने…

0
तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन : जगताप यांच्या विधानाचा केला निषेध  कणकवली, ता.११ : पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे...