Daily Archives: October 12, 2021

गोळवणात विवाहितेची आत्महत्या…?

0
मालवण, ता. १२ : गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय-२७) या विवाहितेचा मृतदेह आज दुपारी राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत येथील...

मालवणातील प्रभाग सहा मध्ये लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद…

0
मालवण, ता. १२ : शहरातील प्रभाग सहा मध्ये भरड दत्तमंदिर येथे आज लसीकरण शिबिर पार पडले. प्रभागातील ११० नागरिकांना लस देण्यात आली. शहरात सध्या प्रभागात...

सावंतवाडीतील पाच ग्रामपंचायतीची निवडणूक, विलवडे सरपंचपद रिक्त…

0
सातार्डा शिवसेनेकडे, मळेवाड भाजपकडे, सांगेली ग्रामपंचायत महा विकास आघाडीकडे सावंतवाडी, ता.१२: तालुक्यात आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सांगेली ग्रामपंचायत महा विकास आघाडीकडे, सातार्डा ग्रामपंचायत शिवसेनेकडे,...

सातार्डा सरपंच पदी संजना मेस्त्री यांची बिनविरोध निवड…

0
सावंतवाडी, ता.१२: सातार्डा सरपंच पदी संजना मेस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज ही निवड प्रक्रिया झाली.यावेळी त्यांचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी अभिनंदन केले. यावेळी...

सिंधुदुर्गातील बाळशास्त्री जांभेकर भवन २२ जानेवारी पर्यंत पूर्ण करणार….

0
मासिक सभेत ठराव; इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सदस्यांना राज्य परिषदेशी संलग्न करणार... सिंधुदुर्गनगरी,ता.१२: महाराष्ट्र राज्यासाठी भूषण नाव असलेले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येत्या जानेवारी २२ पर्यंत...

अभंग व भक्तीगीत गायन स्पर्धेत मिनाक्षी तेंडाेलकर प्रथम…

0
बांदा,ता.१२: येथील श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ आयाेजित अभंग व भक्तीगीत गायन स्पर्धेत साै. मिनाक्षी तेंडाेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. साै. वंदना गायताेंडे यांनी...

तारकर्ली रस्त्यावरील ‘ते’ बॅनर बनले चर्चेचा विषय…

0
मालवण, ता. १२ : मालवणातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे. या खड्ड्यांप्रश्‍नी वाहनधारकांबरोबरच पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यातच सध्या तालुक्यातील...

वैभववाडी येथे दिवसाढवळ्या दरोडा, एटीएम कर्मचाऱ्यांना लुटले…

0
२३ लाखाची रोकड लंपास; अज्ञात तिघा चोरट्यांकडून प्रकार... वैभववाडी ता.१२: राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमची कॅश घेऊन जाणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना डोळ्यात मिरचीपूड टाकत अज्ञात तिघा...

मळेवाड-कोंडूरे सरपंचपदी मिलन पार्सेकर विजयी…

0
मळेवाड ता.१२: ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सरपंच पदासाठी भाजप पुरस्कृत जनता गाव विकास पॅनेलच्या मिलन विनायक पार्सेकर विजयी ठरल्या असून त्यांनी सेना पुरस्कृत सानिका शेवडे...

कासारटाका येथे मोटार पलटी होऊन अपघात…

0
मोटारीचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली... मालवण, ता. १२ : मालवण-कुडाळ या मार्गावर कुडाळच्या दिशेने जाणारी मोटार कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळच्या रस्त्यावर चालकाचा गाडीवरील...