Daily Archives: October 16, 2021

वायरीतील तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

0
आत्महत्येचे कारण अस्पष्ट ; पोलिस घटनास्थळी दाखल, तपास सुरू... मालवण, ता. १६ : दोन दिवसांपूर्वी घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या श्यामसुंदर गणपत तळगावकर (वय-५५)...

आजाराला कंटाळून आडेलीतील तरुणाची विहिरीत आत्महत्या…

0
वेंगुर्ले ता.१६: तालुक्यातील आडेली येथील तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार काल घडला. कृष्णा गणपत कासले वय ५२ असे त्यांचे नाव आहे....

शिवसेना नवरात्रोत्‍सव कार्यक्रमात कोरोना योद्धांचा सत्कार…

0
आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते आरोग्य, पोलीस, महसूल कर्मचारी, शिक्षकांचा सत्‍कार कणकवली, ता.१६ : कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव कार्यक्रमात आमदार वैभव...

स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्ग राज्यात नंबर १ ठेवण्यासाठी प्रयत्न करा…

0
संजना सावंत; सातारा प्रथम स्थानी आल्यामुळे जिल्हावासियांना आवाहन सिंधुदुर्गनगरी, ता.१६: स्वच्छ जिल्हा सर्व्हेक्षणात राज्यात तिसऱ्या नंबरवर असलेल्या सातारा जिल्ह्याने पहिले स्थान गाठत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाठीमागे...

सावंतवाडी तालुक्यात आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह… 

0
सावंतवाडी, ता.१६: तालुक्यात आज तब्बल ६ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे. याबाबतची...

तुळस येथे २३ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर…

0
वेंगुर्ले,ता.१६: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, ग्रामपंचायत तुळस व आर.सी. सी. देऊळवाडा, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने शनिवार २३ ऑक्टोंबर २०२१ रोजी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह….

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१६: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५०  हजार ७६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १९  व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा...

कोलझर येथील सरस्वती सावंत यांचे निधन…

0
बांदा, ता.१६: कोलझर येथील श्रीमती सरस्वती गोपाळ सावंत (वय ९५) यांचे गोवा-बांबोळी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे...

कचऱ्यापासून खत निर्मिती साठी बांद्यात “गोवर्धन प्रकल्प” राबवणार…

0
५० लाखांचा होणार खर्च; प्रकल्पाला सहकार्य करावे, प्रजित नायर यांचे आवाहन... बांदा,ता.१६: ग्रामपंचायत प्रशासन शहरात राबवित असलेले विकासात्मक प्रकल्प हे कौतुकास्पद आहेत. कचऱ्यापासून खत निर्मिती...

बांदा येथे १७ ते २४ ऑक्टोबर या काळात अॅडव्हान्स योगाचे आयोजन…

0
बांदा,ता.१६: पतंजली योग समिती बांदा व गोवा राज्य पतंजली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १७ ते रविवार दिनांक २४ या आठ दिवसाच्या कालावधी करिता...