Daily Archives: October 19, 2021

देवगड समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन ट्राॅलर्सवर कारवाई…

0
देवगड,ता.१९: येथील समुद्रात १५ वाव पाण्यातील प्रतिबंध क्षेत्रात प्रवेश करून मासेमारी करणार्‍या कर्नाटक येथील ‘स्वर्णहनुमा’ व ‘फोरस्टार’ या दोन ट्रॉलर्सना देवगड मत्स विभागाने दणका...

पलटी झालेला ट्रक दूर करण्यास यश, करूळ घाट वाहतुकीसाठी खुला…

0
‏गेल्या चार दिवसात तीन अपघात; वाहनधारकांसह ग्रामस्थांकडून नाराजी... वैभववाडी,ता.१९: करूळ घाट मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. गेल्या चार दिवसात घाटात तीन अपघात झाले आहेत....

गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना वेंगुर्ल्यातील एक ताब्यात…

0
राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई; साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त... बांदा,ता.१९: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने...

तिलारी नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांची २१ तारखेला बैठक…

0
योग्य ते नियोजन करण्यासाठी उपस्थित रहा;एकनाथ नाडकर्णींचे आवाहन... दोडामार्ग,ता.१९: तिलारी नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना पूरपरिस्थिती वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे त्यांच्या संदर्भात योग्य ते नियोजन...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार, वेंगुर्ल्यातील युवकाला अटक…

0
सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा; संशयिताला तीन दिवसांची पोलीस कोठडी... सावंतवाडी ता.१९: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी वेंगुर्ला-पाल येथील युवकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

आसोली हायस्कूलमध्ये सरस्वती पुजनानिमित्त गीत गायन स्पर्धा संपन्न…

0
वेंगुर्ले ता.१९: आसोली हायस्कूलमध्ये सरस्वती पूजनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या गीत गायन स्पर्धेत रोहन राजेश रेडकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. कु.मितेश नारायण धुरी व...

कामानिमित्त गोव्यात राहणाऱ्या युवतीवर कर्नाटकातील युवकाकडून अत्याचार…

0
प्रेमसंबंधातून प्रकार; सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा, संशयित फरार... सावंतवाडी ता.१९: गोव्यात कामानिमित्त राहणाऱ्या तालुक्यातील एका युवतीवर कर्नाटकातील युवकाकडून अत्याचार झाला आहे. मात्र संबंधित युवती गरोदर...

वेंगुर्लेत २३ ऑक्टोंबरला “पर्यटन” प्रशिक्षण व चर्चासत्र…

0
प्रसन्ना देसाई; पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व जिल्हा पर्यटन महासंघाचे आयोजन... वेंगुर्ले,ता.१९: पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या...

सावंतवाडी तालुक्यात आज ३ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी ता.१९: तालुक्‍यात आज ३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संबंधित तिन्ही रूग्ण हे ग्रामीण भागातील असून शहरात एकही रुग्ण आढळून...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५० हजार ८१३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला...