Daily Archives: October 23, 2021

दारू वाहतूक प्रकरणी ओटवणे येथे एकाला अटक….

0
राज्य उत्पादनची कारवाई; लाखाच्या दारूसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त बांदा ता.२३: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पेण- रायगड येथील एकाला आज इन्सुली राज्य उत्पादन...

दाभोळे-पोखरबाव गणपती मंदिरातील फंडपेट्या अज्ञात चोरट्याने फोडल्या…

0
देवगड,ता.२३: येथील दाभोळे पोखरबाव गणपती मंदिरातील फंडपेट्या फोडून अज्ञात चोरट्याने ४ हजार ८५० रुपयांची रक्कम लंपास केली आहे. याबाबतची फिर्याद मंदिराचे पुजारी विठ्ठल बाळकृष्ण...

अत्याचार प्रकरणी देवगड-टेंबवली येथील एकाला अटक…

0
देवगड,ता.२३: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी टेंबवली- देवगड येथील एकाला पिंपरी-चिंचवड येथील पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश उर्फ गोट्या मांडवकर (वय २०) असे त्याचे नाव...

राष्ट्रवादीचे सावंतवाडी पदवीधर शहराध्यक्ष रवींद्र चव्हाण काँग्रेसमध्ये…

0
सावंतवाडी ता.२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी पदवीधर शहराध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत सहकारी मंगेश बेळगांवकर यांनी...

आंबेरी ग्रामपंचायतीचे उपोषण स्थगित…

0
रस्त्याच्या दुरुस्तीचे कार्यकारी अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन ; संतोष साटविलकरांच्या पाठपुराव्याने प्रश्न निकाली...  मालवण, ता. २३ : चौके बावखोल आंबेरी धामापूर येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत...

मुलांचे शैक्षणिक भवितव्य डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी शहरात जिओ केबलचे काम सुरू…

0
सत्यवान बांदेकरांचे भोगटेंना प्रत्युत्तर; चितारआळीतील ते चप्पल दुकान कोणाचे हे मात्र त्यांनी जाहीर करावे... सावंतवाडी ता.२३: कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी उद्भवलेल्या नेटवर्क समस्येनंतर मुलांचे शैक्षणिक...

वैभववाडी येथील तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता व प्लास्टिक एकत्रीकरण मोहीम…

0
तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक यांचा मोहिमेत सहभाग... वैभववाडी, ता.२३: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता व प्लास्टिक एकत्रीकरण मोहीम राबविण्यात...

निराधार व अनाथ मुलांच्या भविष्यासाठी “श्रीलोचन” आश्रमाची स्थापना…

0
दयानंद कुबल; मुंबई टिटवाळा येथे श्रीलोचन आश्रमाचे उद्घाटन...  बांदा ता.२३: प्रत्येक आईवडील आपली मुले मोठी होऊन आपली स्वप्न पूर्ण करतील असे स्वप्न उराशी बाळगतात. आपण...

गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेची कार्यकारणी जाहीर…

0
अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकर कांबळी यांची बिनविरोध निवड... वेंगुर्ले,ता.२३: गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या कार्यकारिणीची मुदत ३१ मार्च २०२१ ला...

सिंधुदुर्ग दुग्ध संघाने घेतली जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंतांची भेट…

0
बांदा, ता.२३: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी तसेच चारा व्यवस्थापनसाठी गावपातळीवर उपाययोजना राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध संघाच्या वतीने...