Daily Archives: October 25, 2021

तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू…

0
नांदरुख-नाईकवाडीतील घटना; वाचविण्यासाठी गेलेल्या शेतकरी दांपत्याला धक्क्याची झळ...  मालवण, ता.२५: तालुक्यातील नांदरुख -नाईकवाडी येथे रानात चारण्यासाठी सोडलेल्या बैलाचा तुटून पडलेल्या विद्युत भरीत तारेला स्पर्श होऊन...

केंद्र शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या…

0
सीमा भट; नितेश राणेंच्या सहकार्याने होणार प्रत्येक तालुक्यात उद्योग व्यवसाय प्रशिक्षणे... वैभववाडी, ता.२५: केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ महिला बचत गट व बेरोजगार तरुणांनी...

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकाला अटक…

0
पीडितेची बांदा पोलिसात तक्रार; मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप... बांदा,ता.२५: विवाहितेची छेड काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी डिंगणे...

गावठी बॉम्ब प्रकरणी जखमी महिलेच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल…

0
ओटवणे येथे घडली होती घटना ; कोणाचीही तक्रार नाही, मात्र स्फोटके असल्याने पोलिस बनले फिर्यादी... सावंतवाडी,ता.२५: गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी ओटवणे येथील संबधित जखमी महिला...

अन्यथा बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना हाडाचा सापळा ‘गिफ्ट’ देऊ…

0
हेमंत मराठेंचा इशारा; सावंतवाडी-आरोंदा राज्यमार्गाबाबत मांडली आक्रमक भूमिका... सावंतवाडी, ता.२५: येथील सावंतवाडी, मळगाव, निरवडे, मळेवाड मार्गे आरोंदा हा रस्ता अत्यंत खड्डेमय बनला आहे. त्याचे काम...

पोलीस शिपाई व चालक पदांसाठी २८ व २९ ऑक्टोबरला  मैदानी चाचणी…

0
सिंधुदुर्गनगरी ता.२५: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण २० पोलीस शिपाई चालक व २१ पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांना २८ व २९ ऑक्टोबरला कागदपत्र पडताळणी,...

खासदार विनायक राऊत उद्या पासून ५ दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

0
कुडाळ ता.२५ : रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत हे २६ तारीख पासून ५ दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित...

तिलारीची कामे खुद्द अधिकाऱ्यांनीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटली…

0
राजन तेली; अभियंत्यांना घेराव, पुरावे आहेत, लवकरच "पोलखोल" करणार... सावंतवाडी,ता.२५: कालव्याचे काम देताना खुद्द तिलारीच्या अधिकाऱ्यांनीच राजकीय पदाधिकाऱ्यांना कामे वाटून दिली, याचे माझ्याकडे पुरावे आहेत....

दोडामार्ग-खोक्रल येथे कोविड लसीकरणाच्या पाचही सत्रांना १००% प्रतिसाद…

0
दोडामार्ग, ता.२५: तालुक्यातील खोक्रल गावात आज पुन्हा एकदा १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लसीकरणाला ग्रामस्थांचा १००% प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्ग...

सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना “कोविड” लसीकरण…

0
सावंतवाडी ता.२५: उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात "मिशन युवा स्वास्थ्य' मोहिमेअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड १९...