Home 2021 December

Monthly Archives: December 2021

मालवणात उद्यापासून पर्ससीनधारकांचे साखळी उपोषण…

0
अशोक सारंग ; नव्या कायद्याचा निषेध, विविध मागण्यांसाठी एकवटणार... मालवण,ता.३१ : राज्य शासनाने महाराष्ट्र मरिन फिशिंग रेगुलेशन ॲक्ट १९८१ मध्ये २३ नोव्हेंबर २०१९ रोजी जी...

जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जंगी स्वागत…

0
वैभववाडी,ता.३१: जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशाचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी...

सतीश सावंतांना ताकद देवू शकलो नाही, ही खंत…

0
दीपक केसरकर; जिल्हा बँकेत राणेंचा नव्हे तर रवींद्र चव्हाणांचा करिष्मा... सावंतवाडी,ता.३१: जिल्हा बॅंक निवडणुकीत सतीश सावंत यांनी चांगली लढत दिली. काही उमेदवार काठावर पराभूत झाले....

कास नंबर १ शाळेचा उद्या शतक महोत्सव शुभारंभ…

0
बांदा,ता.३१: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं. १ प्रशालेचा शतक महोत्सव १ जानेवारी २०२२ पासून सुरू होत आहे. १९२२ साली स्थापन झालेल्या प्रशालेला...

वाढदिवसानिमित्त संविता आश्रमला जीवनावश्यक वस्तुची भेट…

0
सावंतवाडी,ता.३१: येथील युवती पियुषा पाटील व भाजप युवा शहरअध्यक्ष संदेश टेमकर यांनी वाढदिवसानिमित्त संविता आश्रमला जीवनावश्यक वस्तुची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या...

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध…

0
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना; विवाहासाठी ५०, तर अंतिम संस्कारास २० जणांनाच परवानगी... सिंधुदुर्गनगरी, ता.३१: ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त अथवा...

इथून पुढे बारामतीला कर्ज दिलं जाणार नाही…

0
नारायण राणे ; शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उद्योग आणणार... कणकवली, ता.३१ : जिल्‍हा बँक ही सर्वसामान्यांची आणि शेतकऱ्यांची आहे. त्‍यांच्या हितासाठी आम्‍ही उपक्रम राबवणार आहोत. शेतकऱ्यांची स्थिती...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला...

राजन तेलींचा निर्णय पक्षपातळीवर होईल…

0
नारायण राणे; सतीश सावंतांनी विधानसभेच्या गोष्‍टी करू नयेत... कणकवली,ता.३१: भाजप जिल्‍हाध्यक्षपदाचा राजीनामा राजन तेली यांनी दिला आहे. मात्र त्‍यांचा राजीनामा स्वीकारायचा, की नाही याबाबतचा निर्णय...

सिंधुदुर्ग जिल्‍हा बँक जिंकली, आता लक्ष महाराष्‍ट्राच्या सत्तेकडे…

0
नारायण राणे; नीतेश राणेंसह सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे यश... कणकवली,ता.३१: जिल्‍हा बँक आम्‍ही जिंकली आता आमचे लक्ष महाराष्‍ट्राच्या सत्तेकडे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे...