Daily Archives: January 1, 2022

नेरूर-देऊळवाडा सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक…

0
ओरोस,ता.०१: कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघाचौडी येथील रहिवाशी शशिकांत अमृत गावडे (वय ७५) यांचे शुक्रवारी राहत्याघरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते माजी सैनिक होते....

शिरोडा समुद्रकिनाऱ्यावर आढळला पुरुषाचा मृतदेह…

0
वेंगुर्ले,ता.०१: तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचा एक मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीसांना समजतात पोलीस हेड कॉन्स्टेबल...

कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा नववर्षानिमित्त स्वच्छतेचा संदेश…

0
भंगसाळ नदीपात्राची केली साफसफाई; नागरिकांनी सहभागी व्हावे, संदीप कोरगावकर... कुडाळ,ता.०१: येथील नगरपंचायत कर्मचारी नववर्षानिमित्त शहरातील नागरिकांना अनोखा स्वच्छतेचा संदेश दिला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने नदीच्या...

सावंतवाडीतील सुप्रीमोज जिममध्ये चोरी, वेडसर तरुणाकडून प्रकार…

0
पोलिस ठाण्यात तक्रार; सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटना उघड... सावंतवाडी ता.०१: येथील सुप्रीमोज जिम मध्ये एका तरुणाने चोरी केली आहे. संबंधित संशयिताने कॅश काउंटरवर ठेवलेली दोन किमती...

तुर्तास लाॅकडाऊन नाही, मात्र निर्बंध कठोर करणार…

0
आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण; रुग्णांची संख्या दुपटीने वाढतेय, काळजी घेण्याचे आवाहन... मुंबई,ता.०१: कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून निर्बंध आणखी कडक करण्यात येणार...

चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात…

0
मळगाव येथील घटना; सुदैवाने कोणीही जखमी नाही, मात्र गाडीचे नुकसान... सावंतवाडी,ता.०१: चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला गटारात कलंडून अपघात झाला. ही घटना आज सायंकाळच्या...

सातारा-पाचगणीतील क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीचा “अेम क्रिकेट अकॅडमी” संघ विजेता…

0
बांदा,ता.०१: पाचगणी - सातारा येथे संपन्न झालेल्या १२ व १५ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या अेम क्रिकेट अकॅडमीच्या संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत मुंबई, पनवेल,...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०१: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० रुग्णांवर उपचार सुरू...

कमी किंवा अडचणीच्या जागेत विहीर खोदण्याच्या समस्येला “श्रीराम बोअरवेल” चा पर्याय…

0
बोअरवेलसाठी विशेष सुविधा; थ्रीडी जर्मन मशीन द्वारे पाणी सर्व्हे, तर ३०० फूट अंतरावर गाडी उभी करून खुदाई...सावंतवाडी ता.०१: कमी किंवा अडचणीच्या जागेत...

सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय पहिला काव्य पुरस्कार दिशा शेख यांच्या “कुरूप”ला जाहीर…

0
कणकवली,ता.०१: सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार-२०२१ दिशा शेख यांच्या "कुरूप" या काव्यसंग्रहास जाहीर झाला...