Daily Archives: January 3, 2022

सिंधुदुर्ग पोलिसांकडून आज अचानक “ऑल आऊट ऑपरेशन”…

0
जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी; वाहनांची झाडाझडती... ओरोस,ता.०३: जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाड़े यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सायंकाळी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरू केले आहे....

राणेंशी लढा देणाऱ्या सतीश सावंतांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार…

0
दीपक केसरकर; पराभूत उमेदवारांनी आताच्या निवडणुकीचा बोध घेऊन पुढील लढा द्यावा... सावंतवाडी,ता.०३: जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी राणेंसारख्या बलाढ्य शक्तीशी लढा दिला आहे....

देवगड नगरपंचायतीसाठी १३ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल…

0
देवगड,ता.०३: येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.१० जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर १८ जानेवारीला...

सिंधुदुर्गातील ४० हजार विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणार…

0
डॉ.महेश खलीपेंची माहिती; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा पुढाकार... सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ४० हजार विद्यार्थ्यांना आज पासून कोरोना प्रतिबंधक...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजय पक्षश्रेष्ठींनी पाठविलेल्या कुमकीमुळे, राणेंनी श्रेय घेऊ नये..

0
दीपक केसरकर; दहशतवादा बरोबरच यापुढे धनशक्तीच्या विरोधात सुद्धा लढणार... सावंतवाडी,ता.०३: जिल्हा बँकेतील भाजपाचा विजय हा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून आयत्यावेळी पाठविलेल्या कुमकीमुळे झाला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय...

वेंगुर्लेत आज सावित्रीबाई फुले जयंती व कन्या दिन साजरा….

0
वेंगुर्ले,ता.०३: येथे आज ३ जानेवारीला कन्या दिनाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत कन्या दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व...

जिल्ह्यातील भूमिहीन, बेघर, कातकरी, आदिवासी समाजाचे पुनर्वसन करा…

0
कातकरी समाजाची मागणी; अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा... सिंधुदुर्गनगरी,ता.०३: जिल्ह्यातील भूमिहीन, बेघर, कातकरी आदिवासी समाजाचे पुनर्वसन करा. अन्यथा २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात...

तिरवडे तर्फ खारेपाटण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे सुमेद कांबळे बिनविरोध…

0
वैभववाडी,ता.०३: तिरवडे तर्फ खारेपाटण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सुमेद अशोक कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुतन सदस्य श्री. कांबळे यांचे वैभववाडी भाजपाच्या...

कणकवली तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

0
पत्रकारिता, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराची घोषणा... कणकवली, ता.०३ : तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारिता, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात...

बेपत्ता प्रमोद वायंगणकर पोलीस ठाण्यात हजर…

0
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर झाले होते बेपत्ता... कणकवली, ता.०३ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झालेले प्रमोद महिपत वायंगणकर हे अखेर समोर आले...