Daily Archives: January 5, 2022
बांदा येथे दुचाकी झाडाला आदळून परप्रांतीय युवक गंभीर
बांदा,ता.०५: दुचाकीची झाडावर जोरदार धडक बसल्यामुळे चादर विकणारा परप्रांतीय युवक गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांदा मीठ गुढी परिसरात...
तर व्यापारी संघ निवडणूक लढवायला मागे हटणार नाही…
बाजारपेठ रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा ; व्यापारी संघाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन...
मालवण, ता. ०५ : येथील पालिका हद्दीतील भरड नाका ते सोमवार पेठ येथील नेवाळकर क्लॉथ...
शाळा बंद काळात शिक्षकांनी गृहभेटीवर भर द्यावा…
अनिषा दळवींचे आवाहन; खबरदारी घेऊया मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान नको...
दोडामार्ग,ता.०५: ओमायक्रॉनच्या धर्तीवर जिल्ह्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी शिक्षकांनी गृहभेटीच्या...
बेळणे येथे पादचाऱ्यांला ठोकून कारचालकाचे पलायन…
बेळणे येथील घटना : पळून जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला शिताफीने अटक
कणकवली, ता.०५ : तालुक्यातील बेळणे येथे महामार्गावर पादचाऱ्याला ठोकर देऊन पळून जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाला कणकवली...
भुईबावडा येथील तीन मंदिरात अज्ञाताकडून चोरी…
रोख रक्कम व साहित्य लंपास; पोलीस ठाण्यात नोंद...
वैभववाडी,ता.०५: भुईबावडा येथील तीन मंदिरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व साहित्य लंपास केले आहे. या चोरीच्या...
सिंधुदुर्गातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद…
के.मंजूलक्ष्मी: लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करणार...
सिंधुदुर्गनगरी,ता.०५: ओमायक्रोन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद...
निरवडे येथे चालत्या एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक…
समोरील काचेचे नुकसान; शिरोडा येथून सावंतवाडीत येत असताना प्रकार...सावंतवाडी ता.०५: निरवडे येथे चालत्या एसटी बसवर अज्ञाताने दगडफेक केली आहे. यात गाडीच्या समोरील काचेचे मोठे...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा,महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद…
उदय सामंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, परीक्षा-अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू...
मुंबई,ता.०५: कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा,महाविद्यालये पुन्हा एकदा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने...
नेतर्डे येथे विहीरीत कोसळले सांबर…
बांदा,ता.०५: पाठलाग करणाऱ्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी पळून जाणारे सांबर विहिरीत पडल्याचा प्रकार नेतर्डे येथे घडला. दरम्यान हा प्रकार उघड झाल्यानंतर वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने त्या...
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीतून श्रद्धांजली…
सावंतवाडी,ता.०५: अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना आज सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीतून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सिंधुताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.यावेळी...