Daily Archives: January 6, 2022

गाबीत समाजाच्या दाखल्यांसंदर्भात उद्या तहसील कार्यालयात बैठक…

0
हरी खोबरेकर ; आमदार नाईक यांनी वेधले प्रांतांचे लक्ष... मालवण, ता. ६ : गाबीत समाजाच्या दाखल्यांच्या समस्येबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रांत वंदना खरमाळे यांना...

जिल्हा बँकेच्या नूतन संचालकांचा शिवसेनेतर्फे सत्कार…

0
मालवण, ता. ६ : शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दैवज्ञभवन येथे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी पक्ष संघटना...

बांदा ओंकार नगर येथे माळरानावर आग,पाच लाखाहून अधिक नुकसान

0
बांदा,ता.०६: येथील ओंकार नगर येथे आज माळरानावर भीषण अग्नितांडाव होऊन सुमारे ५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे ५...

बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हरी चव्हाण यांची निवड…

0
मालवण, ता. ६ : भारतीय मजदुर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रियाशील कार्यकर्ते...

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना सावंतवाडीत महिलांच्या वतीने श्रद्धांजली…

0
सावंतवाडी,ता.०६: अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना आज सावंतवाडीत सामाजिक बांधिलकीतून महिलांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी सिंधुताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.यावेळी...

नगरपरिषद हद्दीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बिरोडकरटेंब येथील चौघांवर गुन्हा…

0
सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात तक्रार; विनापरवाना गाळे बांधल्याचा आरोप... सावंतवाडी,ता.०६: नगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बिरोडकरटेंब येथील चौघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

कोलगाव येथून ५० वर्षीय तरुण बेपत्ता; सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद…

0
सावंतवाडी ता.०६: कोलगाव येथून ५० वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. महादेव विजय नाईक रा. चव्हाटावाडी, असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर अरुण विजय नाईक...

सिंधुदुर्गातील पत्रकारिता आव्हानात्मक व समाजाभिमुख…

0
राजाराम म्हात्रे; सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारदिन साजरा... सावंतवाडी,ता.०६: पत्रकारिता ही लोकशाहीची जनक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही आव्हानात्मक असूनही समाजाभिमुख आहे. कोरोना कालावधीत मीडियाने...

पेट्रोल पंपावर चोरी प्रकरणी पाचही संशयितांना सशर्त जामीन मंजूर…

0
ओरोस,ता.०६: खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे रोख ५७ हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित पाच आरोपींना येथील मुख्य न्याय दंडाधिकारी ए....

जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला….

0
संतोष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाच्या जामिनावर ११ जानेवारीला सुनावणी... सिंधुदुर्गनगरी,ता.०६: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी अटक होऊ नये यासाठी जिल्हा बँक संचालक...