Daily Archives: January 8, 2022

रसिकांचे मनोरंजन, प्रबोधनाचे व्रत स्वराध्या फाऊंडेशनने अविरत सुरू ठेवावे…

0
  हरी खोबरेकर ; कृष्णांक महोत्सवाचे शानदार उदघाटन... मालवण, ता. ०८: कोरोना कालावधीत नाट्यचळवळ सुरू ठेवताना रंगकर्मींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु नाट्यकर्मीनी संटकांचा सामना...

भाजपाचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील उद्या बांद्यात…

0
विविध कार्यक्रमांचे आयोजन; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन... बांदा,ता.०८:भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे उद्या बांदा येथे आगमन होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या प्रमुख...

पालकमंत्री उदय सामंत २ दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०८: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार ९ जानेवारी व सोमवार १० जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना वेंगुर्लेतील शिक्षकांनी दिला मदतीचा हात…

0
वेंगुर्ले,ता.०८: शिक्षक कलामंच, वेंगुर्ले मार्फत आज साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या तालुक्यातील...

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या हिताचा विचार करून संप मागे घ्यावा…

0
वैभव नाईक ; जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत घेतली भेट... कणकवली,ता.०८: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे...

इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

0
बांदा,ता.०८: येथील विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेने माध्यमिक शिष्यवृत्ती २०२१ च्या परिक्षेमध्ये घवघवित यश संपादन केले आहे. यामध्ये प्राची गोविद...

पारंपरिक मच्छीमारांच्या उपोषणावेळी राजन तेली कुठे होते…?

0
शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांचा सवाल ; शिवसेना कायम पारंपरिक मच्छीमारांसोबतच... मालवण, ता. ०८ : पारंपरिक आणि पर्ससीन नेट मासेमारीबाबत शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा...

रोणापाल-तळेवाडी येथे घरात शिरलेल्या नागाला सर्पमित्राने दिले जीवदान…

0
बांदा,ता.०८: रोणापाल तळेवाडी येथे गौरेश भोगटे यांच्या घरात शिरलेल्या नागाला माजगाव येथील सर्पमित्र राजन निब्रे यांनी शिताफीने पकडून जीवदान दिले. ही घटना आज दुपारी...

बांदा केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

0
बांदा,ता.०८: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आॉगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील...

शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळेची १००% निकालाची परंपरा कायम…

0
वेंगुर्ले,ता.०८: तालुक्यातील वजराट शाळेने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये १००% उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग सातव्या वर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी बनविण्याचा...