Daily Archives: January 10, 2022
लोकशाही व संविधान उध्वस्त करु पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा भाजपच्या वतीने म्हापण येथे निषेध…
वेंगुर्ले,ता.१०: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भाजपा म्हापण विभागाच्या वतीने म्हापण येथील आंबेडकर नगर बुद्धविहार येथे धरणा धरुन...
कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम येत्या १५ तारखेपासून सुरू होणार…
अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर; ग्रामस्थांचे आंदोलन मागे...
सावंतवाडी,ता.१०: कुणकेरी-आंबेगाव रस्त्यासाठी आज येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले. येत्या १५...
सावंतवाडीतील आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेची नियमावली…
व्यापाऱ्यांना दोन डोसचे प्रमाणपत्र, तर नागरिकांना मास्क बंधनकारक...
सावंतवाडी,ता.१०: कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्या होणाऱ्या आठवडा बाजारासाठी पालिकेकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. यात...
मुक्ता ऑप्टीशियन्समध्ये होणारी उद्याची नेत्र तपासणी रद्द…
सावंतवाडी,ता.१०: येथील मुक्ता ऑप्टिशियन्स मध्ये नेत्र तपासणीसाठी उद्या ता.११ ला येणारे गोव्यातील नेत्रतज्ञ अश्विन डिसूजा यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ते पुढच्या मंगळवारी...
आचिर्णे येथील माजी सरपंच जयसिंग रावराणे यांना मातृशोक…
वैभववाडी,ता.१०: आचिर्णे सिध्दाचीवाडी येथील श्रीमती सुलोचना हनुमंत रावराणे वय ९० यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले आहे. गावचे माजी सरपंच जयसिंग उर्फ बाळा रावराणे...
देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात…
एका उमेदवारांची माघार; राखीव ४ जागांसाठी होणार निवडणूक...
देवगड,ता.१०: देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे...
ट्रॅव्हल व्यावसायिक रत्नाकर बिरमोळे यांचे निधन…
वाढदिवसाच्या दिवशीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ ; मित्रपरिवारात हळहळ...
मालवण, ता. १० : येथील ट्रॅव्हल व्यावसायिक आणि घुमडे गावचे रहिवासी रत्नाकर हरी बिरमोळे (वय-५४) यांचे काल...
दिव्यांग निधी प्राधान्य क्रमाने तालुका निहाय मंजूर करावा…
पालकमंत्र्यांच्या सुचना; घरकुल व वाहन वाटपाच्या अटींमध्ये बदल करण्याच्या सूचना...
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील ५ टक्के दिव्यांग सेस निधी तालुका निहाय प्राधान्य क्रमाने मंजूर...
कणकवली-ओसरगाव येथे अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई…
एक जण ताब्यात; कारसह ८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली-ओसरगाव येथे अवैद्य दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने...
उगवाई नदी गाळ मुक्त आणि रस्ते दुरूस्तीसाठी निधी द्या…
फोंडाघाटवासीयांची मागणी ; पालकमंत्र्यांना दिले निवेदन...
फोंडाघाट, ता.१० : येथील उगवाई नदी गाळमुक्त करण्याबरोबरच घाट रस्ता आणि फोंडाघाट पंचक्रोशीतील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या...