Daily Archives: January 12, 2022

२००२ साली नियुक्त शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी लवकरच दूर होणार…

0
शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षक भारतीची सकारात्मक चर्चा... ओरोस,ता.१२: २००२ साली नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यासह विविध विषयांवर शिक्षणाधिकारी श्री.मुश्ताक शेख व महाराष्ट्र राज्य...

तुळस येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात…

0
विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा ठरल्या खास आकर्षण; मान्यवरांकडून गौरव.... वेंगुर्ले,ता.१२: तालुक्यातील तुळस येथे चालू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्राचा प्रथम वर्धापन दिन श्री...

महाराष्ट्रातील सर्व दुकानांवरील पाट्या आता मराठीतच लावणे बंधनकारक…

0
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय; मराठीप्रेमींकडून निर्णयाचे स्वागत... मुंबई,ता.१२: राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच लावणे आता बंधनकारक असणार आहे. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात...

कास गावच्या विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा…

0
प्रविण पंडीतांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी; अन्यथा २६ जानेवारीला बेमुदत उपोषण... बांदा, ता.१२: कास गावात मंजूर विकासकामे प्रत्यक्षात न करताच कागदोपत्री दाखवून सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने...

पर्ससीनधारकांच्या प्रश्नावर समन्वययातून तोडगा निघावा…

0
अमित सामंत ; मच्छीमारांची शासनाशी भेट घडविण्याची ग्वाही... मालवण, ता. १२ : सर्व मच्छीमार जगले पाहिजेत. हीच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमची भूमिका आहे. गेले १२...

तळकट-कुंभवडे रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागांना द्या…

0
खडपडेतील ग्रामस्थांची मागणी; आमदार दीपक केसरकरांना निवेदन... दोडामार्ग,ता.१२: तळकट-कुंभवडे रस्त्याच्या दुरुस्तीसह रस्त्यावर वाढलेल्या झाडी तोडण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम व वन विभागाला द्या, अशी मागणी खडपडे...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्या…

0
प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मागणी... सिंधुदुर्गनगरी,ता.१२: जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात सरसकट बंद केलेल्या जिल्हा परिषदेच्या...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उत्साह पुढेही कायम ठेवा…

0
नारायण राणे; भविष्यात जिल्ह्यातील सत्ता भाजपकडेच राहणार... कणकवली,ता.१२: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उत्साह भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा कायम ठेवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी...

पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेकडून सन्मान…

0
वेंगुर्ले ता.१२: सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित याद यांचा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आलेल्या...

वेंगुर्ले भाजपाकडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी…

0
वेंगुर्ले,ता.१२: येथील भाजपाच्या वतीने आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी...