Daily Archives: January 14, 2022

सावंतवाडी शहरात हॉकी व खो-खो मैदानासह क्रीडा संकुल उभारणार…

0
दीपक केसरकर; शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा... सावंतवाडी,ता.१४: शहरात खेळाडूंसाठी दोन क्रीडा मैदाने होणार आहेत. खेळाडूंसाठी प्रशिक्षण केंद्र होईल. तसेच यामध्ये हाॅकी,खो-खो...

बांदा-सटमठ येथे उद्या श्री रामभटस्वामी पुण्यतिथी…

0
बांदा,ता.१४: सटमठ येथे उद्या श्री रामभट स्वामींचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.सकाळी मठपर्वतावरील श्री रामभट स्वामींच्या समाधीचे पुजन तसेच खाली श्री रामभटस्वामी मंदिरात पुजाअर्चा...

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. श्री. राऊत दुपारी १२.००...

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयातील “ओपीडी” सोमवार पासून बंद…

0
अधिपरीचारिका आंदोलनाच्या पावित्र्यात; औषध निर्माण अधिकारी पद रिक्त असल्याने निर्णय... वेंगुर्ले,ता.१४: शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथील औषधनिर्माण अधिकारी श्री. दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली वेंगुर्ले ग्रामीण...

पालकमंत्री उदय सामंत यांचा १६ जानेवारीला सिंधुदुर्ग दौरा…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार १६ जानेवारीला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.रविवार १६...

सावंतवाडी मनसेच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त गरजूंना धान्याचे वाटप…

0
सावंतवाडी,ता.१४: येथील मनसेच्या वतीने आज मकर संक्रांतीचे औचित्य साधून जिमखाना परिसरात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना गोड पदार्थ व धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून...

सावंतवाडी तालुक्यात १४ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: सावंतवाडी तालुक्यात १४ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत.सावंतवाडी  सालईवाडा - राजरत्न कॉम्प्लेक्स, सबनिसवाडा येथील तुळजा...

कणकवली तालुक्यात ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: कणकवली तालुक्यात ७ ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे आहेत.उबर्डे-गावठाण येथील परिसर,मेहबुबनगर-बोबडेवाडी,येथील परिसर,सडुरे-राववाडी यथील परिसर हा दिनांक...

सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना “बीम्स वेतन प्रणाली” लागू करा…

0
प्राथमिक शिक्षक समितीची मागणी; जिल्हा लेखा व वित्त अधिकाऱ्यांची घेतली भेट... सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दर महिन्याच्या...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून “टीम वर्क” म्हणून करूया…

0
मनीष दळवी; वेंगुर्ले शाखेला दिली पहिली भेट, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सत्कार... वेंगुर्ले ता.१४: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून "टीम वर्क" म्हणून करूया, बँकेमध्ये येणाऱ्या...