Daily Archives: January 17, 2022
दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथिल एकाला इनोव्हासह आंबोलीत अटक…
सावंतवाडी ता.१७: बेकायदा गोवा बनावटीची दारु बाळगल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी पुणे येथिल एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन इनोव्हा कारसह बारा लाख रुपयाची दारु जप्त...
आंबोली-जकातवाडी येथे घरासमोर लावलेली कार चोरली…
अज्ञाताकडून प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
सावंतवाडी ता.१७: आंबोली-जकातवाडी येथे घरासमोर उभी करून ठेवलेली चार चाकी अज्ञाताने चोरून नेली आहे. हा प्रकार रात्री घडला आहे....
सातार्डा-कवठणी येथे जमिनीच्या वादातून एका युवकाला मारहाण…
.
डोक्याला दुखापतः जखमीची पोलिस ठाण्यात धाव, बोअरवेल मारल्याच्या रागातून प्रकार...
सावंतवाडी ता.१७: जमिनीच्या वादातून सातार्डा-कवठणी येथे विरोधकांकडुन एका युवकाला डोक्यावर दगड मारुन मारहाण करण्यात आली...
सिमकार्ड हरविल्याचा दाखला आता पोलिस ठाण्यात मिळणार नाही…
सिंधुदूर्ग पोलिसांचा निर्णय; कंपनीनेच जबाबदारी स्विकारावी, ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता...
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.१७:तुमचा मोबाईल हरवला असेल, तर त्यासाठी आवश्यक असलेला सिमकार्ड हरवल्याचा दाखला आता पोलिस...
सावंतवाडी-खासकीलवाडा येथे कोलगावातील युवकाला अज्ञाताने दाखवला “सुरा”…
संशयित वेडसर असल्याचे पोेलिसांचे म्हणणे; तक्रार नसल्याने कोणतीही नोंद नाही, शंकर कोरे....
सावंतवाडी ता.१७: कोलगाव येथिल एका युवकाला खासकीलवाडा भागात अज्ञाताने सुरा दाखविल्याचा प्रकार घडला....
सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती निकिता सावंत यांचा अपघात; किरकोळ जखमी…
बांदा
सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या दुचाकीचा डिंगणे येथे अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अवकाळी पावसामुळे रस्ता निसरडा बनल्याने...
इन्सुली घाटीत पुठ्ठ्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात…
बांदा,ता.१७: सावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटीत पुठ्ठ्याची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी घसरून रस्त्याच्या कडेला कलांडुन अपघातग्रस्त झाली. अवकाळी पावसामुळे हा अपघात झाला. जेसीबीच्या साहाय्याने...
वरवडे साेसायटी निवडणुकीत साेनू सावंत गटाची बाजी…
ईश्वरी चिठ्ठीत सुरेश सादये विजयी ; देसाई यांचा सावंत गटाला पाठिंबा....
कणकवली, ता.१७: तालुक्यातील वरवडे विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत सोनू सावंत गटाने बाजी मारली आहे....
सावंतवाडीत “मुक्ता ऑप्टीशियन्स”च्या माध्यमातून उद्या डोळ्यांची तपासणी…
सावंतवाडी,ता.१७: येथील "मुक्ता ऑप्टीशियन्स" मध्ये उद्या १८ जानेवारीला डॉ. अश्विन डिसूजा यांच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. गवळी तिठा येथील डॉ. बाड क्लिनिकमध्ये...
सावंतवाडीत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी…
सावंतवाडी,ता.१७: शहरात आज सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान भर दुपारी हवामानात कमालीचे बदल झाले होते. त्यामुळे उष्णतेचा पारा सुद्धा मोठ्या...