Daily Archives: January 19, 2022
झाराप-पत्रादेवी महामार्गावर बकऱ्यांचा कळप आडवा आल्याने दोन डंपरमध्ये अपघात…
मळगाव येथील घटना; कुडाळातील एक जण जखमी, दोन्ही गाड्यांचे नुकसान...
सावंतवाडी,ता.१९: भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर समोर अचानक बकऱ्यांचा कळप आडवा आल्याने दोन डंपरमध्ये अपघात झाला....
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा…
हिंदू जनजागृती समितीची मागणी; वेंगुर्ले तहसीलदारांना निवेदन...
वेंगुर्ले :
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे हिंदू...
बांदा बाजारपेठेत सोफासेट विक्री करणाऱ्या परप्रांतीयांना व्यापारी संघाचा दणका…
अनधिकृत विक्रीचा आरोप; बाजारपेठेतून लावले हुसकावून...
बांदा,ता.१९: येथील बाजारपेठेत आज बेकायदा विक्रीसाठी आणण्यात आलेल्या परप्रांतीय सोफासेट विक्रेत्यांना बांदा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले....
जिल्हा बँक अध्यक्ष,उपाध्यक्षाचे पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्याकडून अभिनंदन…
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे यांनी आज अभिनंदन केले.यावेळी नवनिर्वाचित बँक संचालक प्रकाश...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना कोरोनाची लागण…
ओरोस ता.१९: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा कोरोना तपासणी अहवाल...
सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर २०६ नवे रुग्ण…
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून नव्याने २०६ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण ५२ हजार १७८ बाधीत रुग्ण बरे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व व्यवसाय सरसकट बंद नकोत…
पर्यटन व्यवसाय महासंघ; आधार कार्ड मिळवलेल्या मालवणातील नेपाळ्याच्या चौकशीची मागणी...
सावंतवाडी,ता.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता निर्बंध घालून चालू...
वेंगुर्ले भाजपाच्या वतीने नाना पटोले यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल…
वेंगुर्ले,ता.१९:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अनुदगार काढल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करणेबाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांना...
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीने कर्जावरील व्याजदर कमी करावे…
संतोष पाताडे, अरुण पवार; प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने मागणी...
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी ही पगारदार पतसंस्था असून आदरणीय संस्थापक द . सि .सामंत गुरुजीनी...
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींचा शिरोडा भाजपकडून सत्कार…
वेंगुर्ले,ता.१९: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी यांची निवड झाल्यानंतर सिंधुदूर्ग जिल्हा बँक शिरोडा शाखेला भेट देण्यासाठी पहिल्यांदाच त्यांचे शिरोडा गावामध्ये आगमन झाले. यावेळी...