Daily Archives: January 23, 2022
आचरा बंदरात मत्स्य अधिकारी, सुरक्षा रक्षकास मारहाण…
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी करणार ; रविकिरण तोरसकर यांची माहिती...
मालवण, ता. २३ : आचरा बंदर येथे अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यास गेलेल्या मत्स्य अधिकारी...
शिवसेनेच्या माध्यमातून गवंडीवाड्याचा सर्वांगीण विकास करू…
हरी खोबरेकर ; ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार...
मालवण, ता. २३ : शिवसेनेत जात, पात भेद केला जात नाही. सर्वसामान्यांच्या उपयोगी पडण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी...
वडीलांच्या स्मरणार्थ आमित कल्याणकरांकडून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला शीतगृह भेट…
बांदा,ता.२३:
जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता अमित कल्याणकर व कुटुंबियांच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांचे वडील (कै.) सुभाष कल्याणकर यांच्या स्मरणार्थ शीतगृह भेट देण्यात आले.
यावेळी...
माडखोल ते आरोसबाग पर्यत तेरेखोल नदीपात्रातील गाळ लवकरच काढणार…
दीपक केसरकरांचा विश्वास; वाफोली शिरशिंगे दाणोली बांदा रस्त्याचे भूमिपूजन...
बांदा, ता.२३: शहर व परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती भविष्यात रोखण्यासाठी माडखोल पासून आरोसबागपर्यंत तेरेखोल नदीतील गाळ...
कोनशीतील माजी सरपंच रघुनाथ सावंत यांचे निधन…
बांदा,ता.२३: कोनशी गावचे माजी सरपंच रघुनाथ खेमा सावंत (वय ९२) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. मुंबई येथील खाजगी कंपनीत काही वर्षे नोकरी...
भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची भाजी विक्रेत्या महिलेला धडक…
मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात अपघात; महिलेसह दुचाकीस्वार जखमी...
सावंतवाडी,ता.२३: रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्या महिलेला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात त्या...
बांद्यासाठी मंजूर क्रीडा संकुल केसरकरांना सावंतवाडीत नेऊ देणार नाही…
शितल राऊळ; क्रीडा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी २६ तारखेला ओरोसमध्ये उपोषण...
बांदा,ता.२३: तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बांद्यासाठी जाहीर केलेले क्रीडा संकुल सावंतवाडीत देण्याचा डाव...
कणकवलीत शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी…
कणकवली,ता.२३: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत...
सावंतवाडीत सक्शन व्हॅनची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी…
सावंतवाडी,ता.२३: सक्शन व्हॅनची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास येथील गवळी तिठा परिसरात घडला....
आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्यामुळे आकेरी येथील युवकाचा मृत्यू…
नेमळे-दांड्याचे गाळू परिसरातील घटना; सावंतवाडी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद...
सावंतवाडी,ता.२३: आकडी येऊन रस्त्यावर कोसळल्यामुळे आकेरी येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी...