Daily Archives: August 2, 2022

कणकवलीत नागदेवतेचे भक्तिभावाने पूजन…

0
नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी... कणकवली,ता.०२: नागपंचमी सणानिमित्त शहरातील टेंबवाडी येथील नागेश्वर मंदिरात नागदेवतेची विधीवत पूजा अर्चा करण्यात आली. नागदेवतेच्या मूर्तीभोवती आकर्षक अशी फुलांची सजावट...

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा…

0
देवगड तहसीदारांकडे हिंदू जनजागृती समितीची मागणी... देवगड,ता.०२: राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने देवगड तहसीलदारांकडे करण्यात आली. या...

ओसरगाव तलावाकाठी तालुक्यातील सर्पमित्रांचा सत्कार…

0
तहसीलदार यांच्या हस्ते गौरव ; ग्रामस्थांचा उपक्रम... कणकवली,ता.०२: सर्पमित्र हे नाव जरी ऐकायला गोंडस असले तरी साप पकडताना प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळावे लागते. साप पकडणे...

सावंतवाडी चोरी प्रकरणातील “त्या” संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी…

0
शहरातील आणखीन एका चोरीच्या तपासासाठी पुन्हा ताबा घेणार; आनंद यशवंते... सावंतवाडी,ता.०२: शहरात घडलेल्या चोरी प्रकरणातील संशयित सचिन राजू माने याला आज येथील न्यायालयात हजर केले...

बांदा येथील नट वाचनालयात लोकशाहीर जयंती साजरी…

0
बांदा,ता.०२: येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस...

देवगड येथील कंत्राटी कामगार रघुवीर पांचाळ याला अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र…

0
मालवण,ता.०२: जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी तर आज देवगड येथील रघुवीर...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०२: आज सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.100 मी. आहे. या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०२: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५४.१४२ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७९.१६ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा...

कणकवली तालुक्यात सर्वाधिक २०.९ मि. मी. पाऊस…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०२: गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक २०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ११.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १९१४.६...

शालेय जीवनात मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे सिंधुुर्गातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे…

0
एस. जी. ढोणुकसे; सावंतवाडीतील राणी पार्वती देवी ज्युनिअर कॉलेजमध्ये मार्गदर्शन... सावंतवाडी,ता.०२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांकडे उत्तम टॅलेंट असूनही प्रशासकीय सेवेतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टक्का अजूनही कमीच आहे....