Daily Archives: August 3, 2022

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार….

0
 वेगुर्लेतील घटना; गुन्हा दाखल, संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू... वेंगुर्ले ता.०३: अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देत महीलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खानोली-धनगरवाडी येथील किशोर वरक...

पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखली…

0
एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापूरात दुय्यम पद्धतीने वागणूक... कणकवली,ता.०३: सिंधुदुर्ग विभाग एस.टी बस कोल्हापुरात गेल्यावर बस चालकाला दुय्यम पणाची वागणूक देण्यात आली. मोबाईल व तिकिटाचे मशीन कोल्हापूर...

शिंदे, केसरकर यांचे कपडे पांढरे पण चारित्र्य डागाळलेले…

0
गौरीशंकर खोत ; पोलीस कोठडी किंवा भाजप प्रवेश हेच पर्याय... कणकवली,ता.०३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार दीपक केसरकर यांचे कपडे पांढरे असले तरी त्यांचे चारित्र्य डागाळलेले...

वझरे-विर्डी रस्ता तात्काळ खूला करा, अन्यथा १५ ऑगस्टला आत्मक्लेश आंदोलन… 

0
बाबुराव धुरी; सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा... दोडामार्ग,ता.०३: पुल बांधण्यासाठी गेले वर्षभर बंद ठेवण्यात आलेल्या वझरे-तळेखोल-विर्डी रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अन्यथा १५ ऑगस्टला आत्मक्लेश...

दोडामार्ग-कोनाळ येथे आढळला “स्टार टॉरटॉईज”…

0
ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात; शेतकऱ्यांच्या पडला निदर्शनास...दोडामार्ग,ता.०३: कोनाळ-तिलारी येथे आज "स्टार टॉरटॉईज" आढळून आला आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारा तिलारी राज्यमार्गावर श्री देव तापडेश्वर...

सावंतवाडीतील शेणई यांच्या घरात चोरी केल्याप्रकरणी “त्या” संशयिताला पुन्हा अटक…

0
सावंतवाडी,ता.०३: उभाबाजार येथील महेश शेणई यांच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून सचिन राजू माने याला सावंतवाडी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. आठ दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर...

कणकवलीत चोरी झालेली दुसरी दुचाकीही सापडली…

0
कणकवली,ता.०३: शहरात चोरीस गेलेली दुसरी दुचाकीही आज तेलीआळी डीपी रोड येथे आढळून आली. यापूर्वी तुषार हजारे यांची चोरीस गेलेली दुचाकी कांबळे गल्‍ली परिसरात आढळून...

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा बॅनर पुन्हा लावला…

0
कणकवली,ता.०३: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारा लावलेला बॅनर नगरपंचायत ने हटवला. त्यानंतर रीतसर नगरपंचायत कडे...

देवगड येथील मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत मार्गदर्शन…

0
देवगड,ता.०३: नेव्ही, कोस्टगार्ड, पोलिस व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी,...

केसरकर होते म्हणूनच साळगावकर नगराध्यक्ष झाले, अन्यथा परिस्थिती वेगळी…

0
समर्थकांची टिका; शिवबंधन नाकारणाऱ्यांना ताटकळत रहावे लागले, हे कशाचे द्योतक...? सावंतवाडी,ता.०३: उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेणार नाही, असे जाहीर करणाऱ्या बबन साळगावकरांना आदीत्य ठाकरेंच्या...