Daily Archives: January 3, 2023

आमदार नितेश राणे यांनी घेतले कांदळगाव येथे रामेश्वरचे दर्शन…

0
मालवण,ता.०३: जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी आज कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजप युवामोर्चा...

नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना…

0
डॉ. दीपक परब ; आंगणे कुटुंबीयांचे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षिस वितरण उत्साहात... मालवण, ता. ०३ : आंगणेवाडीच्या पुण्य भूमीने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारी रत्ने निर्माण केली...

धुरीवाडा प्राथमिक शाळेत महिला मुक्ती दिन साजरा…

0
मालवण, ता. ०३ : धुरीवाडा प्राथमिक शाळा येथे क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन व महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक...

सिंधुदुर्ग प्रीमिअर लीग टेनिस स्पर्धेत युवराज सिंग संघ विजेता…

0
हरभजन सिंग संघ उपविजेता ; ४५ वर्षावरील खेळाडूंच्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद... मालवण, ता. ०३ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी टेनिस क्रिकेट क्लबच्या वतीने आणि मालवण तालुका...

चर्चा असली तरी तूर्तास विधानसभेसाठी इच्छुक नाही….

0
लखमराजेंचे स्पष्टीकरण; लोककला महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन... सावंतवाडी,ता.०३: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधून माझ्या नावाची चर्चा असली तरी अद्याप पर्यंत माझा कोणताही निर्णय नाही. तूर्तास मी इच्छुक...

वेंगुर्ला-शिरोडा रस्त्याचे काम तात्काळ हाती घ्या, अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन…

0
उभादांडा सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा इशारा; रस्ता खराब झाल्याने होत आहेत अपघात... वेंगुर्ले ता. ०३: उभादांडा वेंगुर्ला शिरोडा रस्ता पूर्णतः खराब झाला असून अपघातांना कारणीभूत ठरत...

मोती तलावाच्या कोसळलेल्या “त्या” कठड्याचे अखेर आज पासून काम सुरू…

0
कार्यकारी अभियंत्यांकडुन सुचना; लवकरात लवकर पण दर्जेदार काम करा, नागरिकांची मागणी... सावंतवाडी,ता.०३: येथील मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. लवकरात...

बांदा केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी बालिकादिन साजरा…

0
बांदा ता. ०३: भारतीतील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बांदा नं. १ केंद्रशाळेत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या...

अजित पवारांच्या पुतळ्याचा कडेलोट करून विजयदुर्गात भाजपकडून निषेध…

0
देवगड,ता.०३: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी राजे यांच्या बद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्य चा भारतीय जनता पार्टी च्या वतीने निषेध करण्यात आला. महाराष्ट्राचे...

आचिर्णेत रासाई देवी यात्रोत्सव निमित्त ६ जानेवारीला रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर…

0
वैभववाडी,ता.०३ :आचिर्णे येथे रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रासाई देवी मंदिराच्या पटांगणावर दि. ६ जानेवारी...