Daily Archives: January 6, 2023
पत्रकार हा समाजाचा आरसा…
प्रियांका नाईक;बांदा ग्रामपंचायतीत पत्रकार दिन साजराबांदा ता.०६ :
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील बऱ्या वाईट घटना टिपण्याचे काम पत्रकार हे सातत्याने करत असतात. बांदा...
पेंडूरच्या मांड उत्सवात निलेश राणेंनी घेतले दर्शन…
मालवण, ता. ६ : तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या १४ दिवसांच्या देवीच्या मांड उत्सवास माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी भेट देत श्री देव...
चिवला बीच स्मशानभूमीत लोखंडी खांब बसविण्याची कार्यवाही पूर्ण…
यतीन खोत, महेश जावकर यांचा पाठपुरावा...
मालवण, ता. ६ : शहरातील चिवला बीच स्मशानभूमीत शवदाहिनीच्या लोखंडी खांब मागील वर्षभर खराब झाल्या होत्या. याबाबत माजी बांधकाम...
बंद झालेल्या शालेय एस.टी. फेऱ्या पुन्हा सुरू होणार…
नितेश राणे यांची माहिती ; एस.टी. अधिकाऱ्यांशी कणकवलीत चर्चा...
कणकवली,ता.६: बंद करण्यात आलेल्या शालेय मार्गावरील एस.टी. फेऱ्या पुढील दहा दिवसांत पुन्हा सुरू होणार आहेत. तशी...
बेला शेंडे, सलमान अलींच्या उपस्थितीत कणकवली पर्यटन महोत्सवाचा समारोप…
मोठ्या संख्येने उपस्थित रहा; नगराध्यक्षांचे जिल्हावासियांना आवाहन...
कणकवली,ता.६: कणकवली पर्यटन महोत्सवच्या शेवटच्या दिवशी ८ जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, रोहित राऊत व सलमान अली यांच्या...
आजगाव, धाकोरेत सुरु असलेल्या दहा ते पंधरा अनधिकृत चिरे खाणी तात्काळ बंद करा…
बाळकृष्ण हळदणकर; निसर्गसंपन्न गावाला प्रदूषणाचा धोका, शेती बागायतीवर परिणाम...
सावंतवाडी,ता.०६: आजगाव व धाकोरे या दोन गावात सद्यस्थिती तब्बल दहा ते पंधरा ठिकाणी अनधिकृत चिरे उत्खनन...
आसोलीतील “ते” पाचही बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य भाजपात…
वेंगुर्ले,ता.०६: आसोली ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या "त्या" पाचही सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर सरपंच बाळा जाधव यांच्यासह अन्य ४ सदस्य हे आधीच भाजप...
कणकवली पर्यटन महोत्सवात आज रंगणार ‘कनकसंध्या’ कलाविष्कार…
स्थानिक कलावंतांचा सहभाग; संगीत, नृत्य, अध्यात्मिक आणि विनोदी अभिनयाची जुगलबंदी...
कणकवली, ता.६ : कणकवली पर्यटन महोत्सवात काल रात्री उशिरापर्यंत ‘कॉमेडी शो विथ ऑर्केस्ट्रा’ ने धमाल...
मळेवाड-माळकरटेंब येथे बंद बंगला फोडला….
चोरटे सीसीटीव्हीत कैद; दीड लाखाची रोकड लांबवल्याचा अंदाज..
सावंतवाडी ता. ०६: मळेवाड-माळकरटेंब येथील बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. यात...
सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील गंभीरित्या भाजलेल्या “त्या” युवतीचे निधन…
सावंतवाडी ता. ०६: पेटता दिवा कपड्याला लागून गंभीररित्या भाजलेल्या "त्या" युवतीचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना ३१ डिसेंबरला घडली. लीला कमळाजी नाईक (२९) रा....