Daily Archives: January 18, 2023

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी घेतला वारीत सहभाग…

0
कुडाळ ता. १८: तेर्सेबांबर्डे येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने काढण्यात आलेल्या वारीत आज शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सहभाग घेतला. यावेळी हातात टाळ, डोक्यावर टोपी,...

राजकारणी, उद्योजक आणि माध्यमे यांच्यातील युतीत लोकशाही फसली….

0
अमेय तिरोडकर; लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी माध्यमांचा थिल्लरपणा सुरू... सावंतवाडी ता. १८: राजकारणी, उद्योजक आणि माध्यमांच्या तिहेरी युतीत आताची लोकशाही फसली आहे. सर्व सामान्यांचे प्रश्न...

अपघाताचे प्रमाण शुन्य टक्के होण्यासाठी प्रयत्न करूया….

0
जितेंद्र पाटील; बांदा खेमराज मेमोरियल प्रशालेत मार्गदर्शन शिबिर... बांदा,ता.१८: रस्ते अपघातात बळी जाण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. यासाठी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित राष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी...

धनादेशाचा अवमान केल्याप्रकरणी देवगडातील एकाला शिक्षा…

0
देवगड,ता.१८: धनादेशाचा अवमान केल्याप्रकरणी देवगड येथील एकाला न्यायालयाने एक महिन्याची शिक्षा आणि ८५ हजाराचा दंड सुनावला. कमलुद्दीन डोंगरकर असे त्याच नाव आहे. त्याने सुरेश...

“त्या” सोनाराने यापुर्वी आजरा येथील बँकेला लावला तेरा लाखाला चुना…

0
पोलिसांच्या तपासात उघड; फसवणूक केल्याची बातमी वाचून पुढचा बनाव रचला... सावंतवाडी,ता.१८: बनावट दागिने प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या कोल्हापुरातील सोनारासह त्याच्या साथीदाराने यापुर्वी आजरा येथील...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाला जामीन मंजूर…

0
सावंतवाडी,ता.१८: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अनुराग परब याला जिल्हा न्यायालयाने पंचवीस हजाराचा जामीन मंजूर केला. याकामी अ‍ॅड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम...

सरमळे शाळेचे शिक्षक हरिभाऊ घोगरे यांचे बस प्रवासात निधन…

0
हदयविकाराचा झटक्याचा अंदाज; गावाहून पतरत असताना कणकवलीत घटना... बांदा,ता.१८: सरमळे ता. सावंतवाडी येथील देऊळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे (वय ५३) यांचे प्रवासा...

युवासेना अल्पसंख्यांक मालवण शहरप्रमुखपदी साजिद बांगी यांची निवड…

0
मालवण, ता. १८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना अल्पसंख्यांक मालवण शहर प्रमुखपदी साजिद नझीर बांगी यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार...

अवैध दारू विक्री करताना जिमखाना येथे एक जण एलसीबीच्या जाळ्यात…

0
पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त; सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... सावंतवाडी,ता.१८: येथील जिमखाना मैदानावर अवैध दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने एकावर कारवाई केली....

माकड तापापासून सुरक्षित राहण्यासाठी जंगलात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी..

0
डॉ. रमेश कर्तसकरांचे आवाहन; बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांची बैठक... बांदा, ता.१८ : काजुचा हंगाम सुरु झाला असून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात माकडतापाचे रुग्ण सापडत...