Daily Archives: January 23, 2023

काळे आजींची शिशुविहार बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात…

0
मालवण, ता. २३ : येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींची शिशुविहार बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी विविध...

जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी करणाऱ्या संशयिताला जामीन…

0
ओरोस,ता.२३: भोगवे येथील हॉटेल कोकोशंभाला समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून जमिनीत अतिक्रमण करत लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत...

परबवाडा शाळा नं. १ च्या शतक महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

0
वेंगुर्ला ता. २३: येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं.१ या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती निमित्त २६ जानेवारी ते २८...

कसाल येथील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम…

0
ओरोस,ता.२३:कसाल येथील श्री सिद्धी विनायक मंदिर ४१ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५...

माठेवाडा येथील अंगणवाडीत आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ साजरा…

0
सावंतवाडी, ता.२३: माठेवाडा येथील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडीत मुलांच्या पालकांसाठी आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी हळदी कुंकवाचे वाण म्हणून तुळशी...

साहित्यिकांचा वसा सिंधुदुर्ग मधील नव्या पिढीने जोपासला पाहिजे…

0
प्रवीण बांदेकर; सावंतवाडीच्या राजघराण्याने संस्थानकाळात साहित्यिक लेखकांना पाठबळ दिले...सावंतवाडी,ता.२३: राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला चार पैकी दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यामुळे आपल्याकडे साहित्यिकांची...

कल्पवृक्षरुपी जिवंत स्मारकावर नतमस्तक होवून सावंतवाडीत बाळासाहेबांची जयंती साजरी…

0
बबन साळगावकर मित्रमंडळाचा पुढाकार; जुने शिवसैनिक मोठ्या उत्साहाने झाले सहभागी.... सावंतवाडी,ता.२३: माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या मित्रमंडळाकडुन आज येथील पाळणेकोंड धरणावर अनोख्या पध्दतीने शिवसेना...

नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या क्रीडा स्पर्धामध्ये सिंधुदुर्गची दमदार कामगिरी

0
ओरोस ता. २३: नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये सिंधुदुर्ग नगराच्या विभागाने दमदार कामगिरी बजावली. तब्बल ४० वर्षानंतर ११ पदकांची कमाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्याने...

सावंतवाडी शहरात आणखीन २२ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास मंजूरी…

0
पोलिस निरिक्षकांची माहिती ; बंद असलेले सर्व कॅमेरे सुरू केल्याचा दावा... सावंतवाडी,ता.२३: शहरातील बंद असलेले सर्व सीसीटीव्ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. तर नव्याने...

इन्सुली-गावठण येथील श्री सद्गुगुरु राजाराम महाराजांची उद्या ६६ वी पुण्यतिथी…

0
बांदा ता. २३: इन्सुली-गावठण येथील श्री सद्गुगुरु राजाराम महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्त समाधी मंदिरात २४ व २५ या...