Monday, March 17, 2025
Google search engine
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

Daily Archives: Jan 27, 2023

कामळेवीर ते आडेली धरण मार्गे भोवरवाडी रस्ता होणार…

अधिकाऱ्याकडून पाहणी; नितीन मांजरेकर यांची माहिती... वेंगुर्ले,ता.२७: तालुक्यातील कामळेवीर ते आडेली धरण मार्गे भोवरवाडी, वेंगुर्ले या दुर्लक्षित रस्त्याची पाहणी आज अधिकाऱ्याकडून करण्यात आली. या भागाचे आमदार...

आमदार नितेश राणेंनी वैभववाडीतील शाळा व कॉलेजना दिल्या भेटी…

शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शिक्षकांशी साधला संवाद... वैभववाडी,ता.२७:भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ वैभववाडीतील शाळा...

मडूरेत रस्त्याचे निकृष्ट काम रोखले…

उपसरपंच बाळू गावडे आक्रमक; चौकशीची मागणी... बांदा,ता.२७: मडुरा सातोसेमार्गे सातार्डा अत्यंत निकृष्ट रस्त्याचे काम आज मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी रोखले. सुमार कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला...

देवगडातील बेपत्ता खलाशाचा मृतदेह पडवणे समुद्रकिनारी मिळाला…

देवगड,ता.२७: येथील बंदरातील तुकाराम प्रभाकर बांदकर यांच्या चांदणी नौकेवरून बेपत्ता झालेले खलाशी मुजाप्पा रामाप्पा पुजार(३२) रा.यलबुर्गा कर्नाटक याचा मृतदेह आज सायंकाळी पडवणे समुद्रकिनारी आढळला.मुजाप्पा...

कोलगावातील जखमी खेळाडूसाठी धावले “क्रिकेटवीर”…

शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात; कावलेवाडी संघाची अनोखी माणुसकी... सावंतवाडी ता. २७: क्रिकेट खेळताना पडून फॅक्चर झालेल्या कोलगाव येथील अमित उर्फ पिंट्या नाईक या युवकाला कावलेवाडी कोलगाव...

ब्रेक फेल झाल्यामुळे वालावल येथे भोगवे-कुडाळ एसटीला अपघात…

९ जण किरकोळ जखमी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला... कुडाळ ता. २७: ब्रेक फेल झाल्यामुळे वालावल येथे तीव्र उतारावर भोगवे-कुडाळ एसटी बसला अपघात झाला. ही घटना...

सायन मुंबई संघाचा मालिका विजय…

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालवण संघ विजयी ; आर्यन वाक्करचा शतकी तडाखा... मालवण, ता. २७ : येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित अनंत शिवाजी देसाई टोपीवाले...

वैश्य समाजाचा १२ तारखेला सावंतवाडीत वधूवर मेळावा, तीन राज्यातील वधुवर सहभागी होणार…

दिलीप नार्वेकर; वैश्य भवन इमारतीवर मुलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी हालचाली सुरू... सावंतवाडी,ता. २७: सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी तालुका वैश्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ तारखेला सावंतवाडीत...

व्हॉइस ऑफ मीडियाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर…

कार्याध्यक्षपदी विवेक ताम्हणकर, सरचिटणीसपदी राजन चव्हाण; तालुकाध्यक्ष निवडीही जाहीर... कणकवली, ता.२७ :व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी विजय गावकर, कार्याध्यक्षपदी विवेक ताम्हणकर...

जागतिक “आयबीएम झेड स्टुडन्ट कॉन्टेस्ट” मध्ये सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा डंका…

भारतातून वेंगुर्लेच्या अथर्व मालजीची निवड; सलग दुसऱ्या वर्षी विजेत्याचा मान... वेंगुर्ले ,ता.२७: आयबीएम या कॉम्पुटर क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय कंपनीतर्फे जगभरातून आयोजित केलेल्या "आयबीएम झेड स्टुडन्ट कॉन्टेस्ट"...
- Advertisment -
Google search engine

Most Read

Download WordPress Themes Nulled and plugins.