Daily Archives: March 2, 2023
पीएफच्या मुद्द्यावरून सावंतवाडी पालिकेतील कंत्राटी कर्मचारी आक्रमक, काम बंद आंदोलनाचा इशारा…
शिंदे गटाचे नेते आक्रमक; ठेकेदाराच्या सहकार्याच्या भूमिकेनंतर आंदोलनाचा निर्णय मागे...
सावंतवाडी ता.०२: येथील पालिकेत ठेकेदारी पध्दतीवर काम करीत असलेल्या तब्बल ४७ कर्मचार्यांनी आज सायंकाळी अचानक...
अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्याला रोणापालवासियांचा मदतीचा हात…
बांदा,ता.०२: बांदा येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला रोणापाल येथील सुरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याला रोणापाल वासियांनी आर्थिक मदतीचा हात दिला. सुरजच्या पायावर शस्त्रक्रिया...
अखंड लोकमंच संस्थेतर्फे कणकवलीत डॉ. आ. ह. साळुंखेंचे व्याख्यान…
कणकवली, ता.०२ : महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ याविषयावरील व्याख्यान कणकवली नगरवाचनालयात शनिवारी...
मालवण शालेय संघाची बाजी…
दुसऱ्या सामन्यात ६ गडी राखून विजय ; अनंत शिवाजी देसाई टोपीवाले ट्रॉफी...
मालवण, ता. ०२ : शांती अवॉर्डस आणि नॉव्हेल्टीज यांच्यातर्फे आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या...
कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयात जिल्हा रुग्णालय…?
आरोग्यमंत्र्यांचे संकेत; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या मागणीला हिरवा कंदील...
कुडाळ,ता.०२: येथील महिला व बाल रुग्णालयात जिल्हा रुग्णालय सुरू होण्याची शक्यता आहे. तशा प्रकारचा हिरवा कंदील...
बांदा येथील नट वाचनालयात मराठी दिन साजरा…
बांदा,ता.०२: नट वाचनालयात जेष्ठ साहीत्यीक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष...
आमदार नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर बावशी महिला ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित….
पुढील दहा दिवसात रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार; अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा...
कणकवली, ता.०२ : चाळण झालेल्या बावशी रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आज गावातील महिलांनी आंदोलन...
सावंतवाडीत ४ मार्चला काडसिद्धेश्वर स्वामी उपस्थित राहणार…
सावंतवाडी,ता.०२: माठेवाडा येथील अध्यात्म केंद्रात ४ मार्चला समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सद्गुरूंचे अमृत वचन ऐकण्याचा लाभ घ्यावा,...
रस्ता निधीबाबत पत्र प्राप्त होताच तोंडवळी वासियांचे उपोषण तात्पुरते स्थगित…
आचरा, ता. ०२ : तोंडवळी येथील रस्त्याबाबत तोंडवळीवासियांनी सुरु केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून २० लाख रुपये...
मळगाव येथील लक्ष्मी राऊळ यांचे निधन…
सावंतवाडी, ता.०२: मळगाव येथील लक्ष्मी चंद्रकांत राऊळ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, चार नातू , दोन पणतू असा...