Daily Archives: March 5, 2023

सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने २६ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबीर…

0
मालवण,ता.०५: सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या वतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, सौ. राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्व धर्मियांसाठी २६ मार्च...

सावंतवाडीतील पाणी व घरपट्टी करवाढीमागे अदृश्य शक्तीचा हात…

0
बबन साळगावकर; दरवाढ रद्द होईपर्यंत माघार नाही, बैठकीत इशारा... सावंतवाडी,ता.०५: पालिकेकडून शहरात लादण्यात आलेल्या करवाढी मागे अदृश्य शक्तीचा हात आहे. मुख्यमंत्र्यांना आज पत्र गेल्यामुळे हा...

सिंधुदुर्गात ११७१ ठिकाणी होळीचे पूजन होणार…

0
काही गावात वाद असल्याने निर्बंध; कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासन "अलर्ट"... सिंधुदुर्गनगरी,ता.०५: जिल्ह्यात होळी उत्सवाला सोमवार (६ मार्च) पासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर...

…तोपर्यंत आडाळीत कार्पेटचे काम करू देणार नाही…

0
पराग गावकर; बांधकाम अभियंत्यांना आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप... दोडामार्ग,ता.०५: आडाळी ते मोरगाव दरम्यानच्या बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होत नाही, तोपर्यंत आडाळीत कार्पेटचे काम करू...

शेर्ले-तेरेखोल नदीपर्यंत जाणारी “ती” बस फेरी पुन्हा सुरू करा…

0
विजय शेर्लेकर; कणकवली विभागीय वाहतूक अधीक्षकांकडे मागणी... बांदा,ता.०५: शेर्ले तेरेखोल नदीपर्यंत जाणारी शिरोड-बांदा बसफेरी गेले काही वर्षे नदीपर्यंत नेण्याचे बंद केल्याने याचा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना...

रस्त्यात सापडलेले पाकीट युवकांनी केले मालकाला परत…

0
बांदा,ता.०५: मडुरा येथील रुपेश आमडोस्कर यांचे रस्त्यात पडलेले पैसे व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट बांदा शहरातील युवकांना निगुडे येथे सापडले. त्यांनी आधारकार्ड वरील पत्ता...

मडुरा-डिगवाडी येथे जिवंत वीज वाहिनी काजूच्या झाडावर कोसळली…

0
सुदैवाने अनर्थ टळला; वीज वितरणच्या गलथान कारभाराबाबत शेतकऱ्यांची नाराजी... बांदा,ता.०५: मडुरा डिगवाडी जवळील काजू बागेत काजू गोळा करताना अचानक विद्युतभारित जिवंत वीज वाहिनी काजूच्या झाडावर...

मडुरा-व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियमचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात…

0
बांदा,ता.०५: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या मडुरा येथील व्ही एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी...

वेंगुर्लेच्या आर्यन आईरला राज्यस्तरीय कौशल्य पुरस्कार….

0
बांदा,ता.०५: गौरी संगीत विद्यालय वडाळा आयोजित राज्यस्तरीय पखवाज तबला सोलो वादन स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठ नं.२ मधील इयत्ता सहावीतील आर्यन...

“तो” निधी परतून गेल्यास अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा…

0
अंकुश जाधव; दलित वस्ती सुधार योजनेतून आलेला निधी खर्च न केल्याचा आरोप... बांदा,ता.०५: दलित वस्ती सुधार योजनेतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला प्राप्त झालेला...