Daily Archives: March 9, 2023
मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर…
वैभव नाईक यांचा पाठपुरावा ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी...
मालवण, ता. ०९ : आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि...
रॉकगार्डन मधील म्युझिकल फाउंटन बंद, पर्यटकांचा हिरमोड…
महेश कांदळगावकर ; प्रशासकीय राजवटीचा फटका...
मालवण, ता. ०९ : पर्यटकांचे खास आकर्षण असलेले रॉकगार्डन मधील म्युझिकल फाउंटन सध्या बंदावस्थेत असून प्रशासकीय राजवटीचा याला फटका...
देवबाग राऊळवाडीत परप्रांतीय कामगाराची गळफास घेत आत्महत्या…
मालवण, ता. ०९ : रंगकाम करणाऱ्या राकेशकुमार शिवराम ( वय- २३ मूळ रा. ता. हरीया, उत्तरप्रदेश) याने देवबाग राऊळवाडी येथे राहत असलेल्या मांगरात गळफास...
नांदरुख येथील तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू…
मालवण, ता. ०९ : नांदरूख कुर्ले भाटलेवाडी येथील दिपेश लहूराज चव्हाण (वय- ३४) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक...
रस्त्यात मिळालेली बॅग सांगेली सरपंच व सहका-यांनी केली परत…
सावंतवाडी ता. ०९: माडखोल येथे रस्त्यात सापडलेली बॅग सांगेली सरपंच लवू भिंगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली. हा प्रकार आज घडला. संबंधित बॅग...
दांडी स्मशानभूमीतील लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पूर्ण…
माजी नगरसेवक सादये, परब, मयेकर यांनी मानले मुख्याधिकाऱ्यांचे आभार...
मालवण, ता. ०९ : दांडी स्मशानभूमीत जीर्ण झालेले लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे....
दोडामार्ग-हळबे महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा….
दोडामार्ग ता. ०९: येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे...
जिल्ह्यातील १७ हजार कर्मचारी संपात सहभागी होणार…
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचा इशारा; जुन्या पेन्शनच्या मागणीचा प्रमुख मुद्दा...
सिंधुदुर्गनगरी,ता.०९: जुनी पेन्शन सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह असंख्य प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी १४...
नाटळ येथील गडनदीपात्रानजीक मृतदेह सापडला
कणकवली,ता. ९ ः गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेले हरकुळ खुर्द येथील मधुकर नारायण मलये (वय ७५) यांचा मृतदेह सापडाला आहे. आज सकाळच्या नाटळ येथील गडनदी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटात खांदेपालट…
सतीश सावंत, संदेश पारकर नवे जिल्हाप्रमुख; रावराणेंकडे जिल्हा सहसंपर्कपद...
मुंबई, ता.०९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. यात जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी...