Daily Archives: March 10, 2023

मालवणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी बजेट अंतर्गत ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर..

0
आमदार वैभव नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश... मालवण, ता. १० : आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बजेट २०२३-२४ अंतर्गत तालुक्यातील देवबाग, तळाशील तोंडवळी,...

बांद्यातील नियोजित उड्डाणपुलासाठी आज अंतिम सीमांकन पूर्ण…

0
अतिक्रमणग्रस्तांना ४ दिवसाची मुदत; त्यानंतर कामाला सुरुवात, अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण... बांदा,ता. १०: शहरात प्रस्तावित असलेल्या ६०० मिटर लांबीच्या नियोजित उड्डाणपुलासाठी आज महामार्गावर अंतिम सीमांकन करण्यात आले....

वैभववाडी-ऐनारी येथे शिवजंती उत्साहात साजरी…

0
वैभववाडी, ता. १०: तालुक्यातील ऐनारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी परिसर दणाणून...

सावंतवाडीत “रंगपंचमी” उत्साहात साजरी…

0
 सावंतवाडी,ता.१०: शहरात आज पाच दिवसाचा "रंगपंचमी" उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाक्या-नाक्यावर युवक-युवती आणि बच्चे कंपनी रंगात न्हाऊन गेली होती. दरम्यान काही...

स्वराज्य प्रतिष्ठानने दाखवला बांद्यातील मुलांना ”शेर शिवराय” चित्रपट…

0
 बांदा,ता.१०: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा “शेर शिवराय" हा चित्रपट आज श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना मोफत दाखविण्यात...

ज्येष्ठ नागरिकांनी आपले आयुष्य सुख समाधानाने व्यथित करावे…

0
रूचाली पाटणकर; असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाला दिली सदिच्छा भेट... देवगड,ता. १०: वृद्धाश्रम हे जीवनातील चांगल्या वाईट अनुभवांचे माहेरघर असते. सुख -दुःखाच्या काळात मिळणारा अनुभव हा...

सिंधुदुर्गात येणारे सर्व घाट रस्ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील…

0
राजन तेली; घोडगे-सोनवडे घाटही पूर्ण होणार, केंद्र व राज्यात समविचारी सरकार असल्याचा फायदा... कुडाळ,ता.१०: सिंधुदुर्गात येणारे सर्वच घाट रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न...

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला कुचकामी मंत्री दीपक केसरकर जबाबदार…

0
बबन गावडे; समस्यांकडे लक्ष न दिल्यानेच शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे नुकसान... आंबोली,ता.१०: आंबोली परिसरात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. वनविभागही हतबल आहे. या सर्व प्रकाराला...

कणकवलीत रंगपंचमी निमित्त २१ मार्चला रंगोत्‍सव…

0
समीर नलावडे व गोट्या सावंत मित्रमंडळाचे आयोजन; अबालवृद्धांना आनंद लुटता येणार... कणकवली, ता.१० : येथील शहरात गुढीपाडव्याच्या आदल्‍या दिवशी रंगपंचमी उत्‍सव साजरा होतो. यंदा या...

आंबोली-कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा…

0
आंबोली, ता.१० : येथील कामतवाडीतील राजे प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मशाल आणणे, त्यानंतर शिव जन्मोत्सव, लहान मुलांचे शिवाजी...