Daily Archives: March 11, 2023

दुर्दैवाचा दशावतार, कुणकेरीतील अपंग युवकाचा अपघात, गंभीर जखमी…

0
खासगी रुग्णालयात उपचार सुरू; मदतीसाठी दानशुरांनी पुढे यावे, ग्रामस्थांची मदतीची हाक... सावंतवाडी ,ता.११: कौटुंबिक परिस्थिती बेताची आणि त्यात दोन्ही पायाने अपंगत्व असलेल्या कुणकेरी येथील युवकाच्या...

मालवण मेढा येथे १३ मार्च रोजी चौकचार मांड उत्सव..

0
मालवण, ता. ११ : शहरातील मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सवाचे १३ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त चौकचार मांड...

देवगड येथे स्विफ्ट कार व रिक्षात अपघात, एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू…

0
   पोलिस उपनिरिक्षकासह तिघे जखमी; रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल... देवगड ता. ११: स्वीफ्ट कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोघे...

शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पातून मत्स्यव्यवसायला दिला बूस्टर डोस…

0
रविकिरण तोरसकर ; मच्छीमारांच्या अन्य मागण्यांनाही सरकारने प्रतिसाद देण्याची अपेक्षा... मालवण,ता.११: शिंदे फडणवीस सरकारने सन २०२४-२५ साठी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला. समाजातील विविध घटकांचा...

सावंतवाडी पालिकेच्या समोर वाहतूक पोलिसांसाठी “मिनी चौकी” उभारणार…

0
रफिक शेख यांचा निर्णय; निलेश राणेंच्या वाढदिवसा दिवशी होणार उद्घाटन... सावंतवाडी,ता.११: भाजपाचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी पालिका कार्यालयासमोर...

शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक, माजी सैनिकांचे प्रश्न निश्चितच सुटतील…

0
सुधीर सावंतांचा विश्वास; सैनिक बँकेच्या माध्यमातून निवृत्त माजी सैनिकांचा सन्मान... सावंतवाडी,ता.११: शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रंलबित असलेल्या माजी सैनिकांच्या प्रश्नाला नक्कीच...

कोळंब- न्हिवे रस्ता कामाचा शुभारंभ…

0
मालवण, ता. ११ : जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कोळंब - न्हिवे या पाचशे मिटर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा गाव अध्यक्ष विनायक...

सोनाळी येथे वनव्यात आकेशियाचे झाड रस्त्यावर…

0
वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प... वैभववाडी,ता.११: अज्ञाताने लावलेल्या वनव्यात सोनाळी नजीक आकेशियाचे झाड रस्त्यात उन्मळून पडले. यामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प...

वैभववाडीच्या माजी सभापती शुभांगी पवार यांचे निधन…

0
वैभववाडी,ता.११: येथील पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी मारुती पवार (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळूहळू व्यक्त होत आहे....

आरमाराची स्थापना हे छत्रपती शिवरायांचे अफाट आणि दूरदर्शी कर्तृत्व…

0
सतीश लळीत; सावंतवाडीतील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात शिवजयंती साजरी... सावंतवाडी ता. ११: सुप्रशासनासाठी अष्टप्रधान मंडळासारखी अभुतपूर्व मुलकी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांनी समुद्री...