Daily Archives: March 12, 2023

आंबोली घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत कोसळला…

0
चालक जागीच ठार; सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद... आंबोली ता. १२: येथील घाटात चिरे वाहतूक करणारा ट्रक तब्बल दीड हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या...

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संजना हळदिवे यांचा सत्कार…

0
कणकवली,ता.१२: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फोंडाघाट येथील पत्रकार संजना हळदिवे यांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता कुमुदीनी प्रभू,...

“शिवगर्जना” महानाट्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार…

0
विशाल परबांना दिला शब्द; भाजपाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी घेतली भेट... कुडाळ,ता.१२: माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून आयोजित...

समुपदेशन करून लग्नाची यशस्वी गाठ बांधण्यासाठी आमचे प्रयत्न….

0
अँड. सुहास सावंत; मराठा महासंघाचा सावंतवाडीत वधुवर-सुचक मेळावा... सावंतवाडी, ता. १२: लग्न जुळवा-जुळव करताना भावनांचा विचार न करता भौतिक सुविधांचा उहापोह केला जातो. परिणामी लग्नाच्या...

कुणकेरी येथील “हुडोत्सव” उत्साहात साजरा…

0
सावंतवाडी,ता.१२: "भल्ली-भल्ली भावयच्या" जयघोषात कुणकेरी येथील हुडोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेकडो फुट हुड्यावर चढलेल्या अवसाराला दगड मारण्याचा भाविकांनी आनंद लुटला. यावेळी हा...

केसरकर “ती” खोक्यांची जादू की पुन्हा प्रॉपर्टी विकलात…?

0
पुंडलिक दळवींचा सवाल; घारेंचे फिरणे जिव्हारी लागल्याची टीका... सावंतवाडी,ता.१२: "प्रॉपर्टी" विकून शिवसेना वाढवली असा दावा करणारे केसरकर यापूर्वी पाचशे-हजार रुपये वर्गणी देताना हजार वेळा विचार...

सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलला केसरकर व फाटकांची सदिच्छा भेट…

0
सावंतवाडी,ता. १२: महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख तथा आमदार रविंद्र फाटक यांनी मिलाग्रीस हायस्कूल...

म्हणूनच नितेश राणेंना निवडून आणावे लागेल असे सांगावे लागले…

0
रूपेश राऊळ; मंत्रीपद राखण्यासाठीच दीपक केसरकरांची राणेंशी सलगी... सावंतवाडी,ता.१२: दीपक केसरकर आता सावंतवाडी मतदार संघात निवडून येऊ शकणार नाहीत. हे लक्षात आल्यामुळेच नितेश राणेंना त्यांना...

समृद्धी सावंतच्या “कुणकेरीचा हुडोत्सव” गीताला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
सावंतवाडी,ता.१२: कुणकेरी येथील हुडोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसारित करण्यात आलेल्या "कुणकेरीचा हुडोत्सव" या गीताला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कुणकेरी गावची सुकन्या कु. समृद्धी तानाजी सावंत...

…मग केसरकरांची “प्रॉपर्टी” पाच वर्षात दुप्पट कशी काय झाली…?

0
रूपेश राऊळ; खोटे बोलण्यात पटाईत म्हणून "भाषा मंत्री" पद दिले... सावंतवाडी,ता.१२: स्वतःची "प्रॉपर्टी" विकून पक्ष चालवला, असे सांगणा-या दीपक केसरकर यांची प्रॉपर्टी पाच वर्षात ४३...