Daily Archives: March 13, 2023

सांगुळवाडी येथे १५ मार्चला जिल्हास्तरीय काजू परिसंवाद चे आयोजन…

0
वैभववाडी,ता.१३: सांगुळवाडी येथील कृषी महाविद्यालयात जिल्हास्तरीय काजू पीक परीसंवाद आणि काजू विविधता मेळा याचे आयोजन बुधवार दि. १५ मार्चला सकाळी १० वाजता करण्यात आला...

पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत..

0
अविशकुमार सोनोने; बैठकीत ४४ कलाकारांच्या प्रस्तावांना मंजूरी... सिंधुदुर्गनगरी,ता.१३: जिल्ह्यात अनेक पारंपरिक लोककला दशावतार, भजन, कीर्तन, कळसुत्री बाहुली, पांगुळ बैल अशा विविध लोककला आहेत. त्या जिवंत...

देवगड येथील प्रविण जाधव यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम…

0
देवगड,ता.१३: अपघाती निधन झालेल्या वाडा-मूळबांध येथील प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना स्टार युनियन लाईफ इन्शुरन्स तर्फे ३ लाख ४२ हजाराचा विमा देण्यात आला. बँकेचे अधिकारी...

अपघातास कारणीभूत ठरणारी “ती” उघडी गटारे बंदिस्त करा…

0
सामाजिक बांधिलकीची मागणी; सार्वजनिक बांधकामला निवेदन सादर... सावंतवाडी,ता.१३: येथील वेंगुर्ला बस स्टॅन्ड समोरील उघडे गटार अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फरशा घालून रस्ता...

सावंतवाडीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल…

0
सावंतवाडी,ता.१४: शहरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. हा प्रकार सकाळी लक्षात आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या खबरीनुसार तीचे अपहरण झाल्याची तक्रार येथील पोलीस...

पुण्याच्या नेत्या सावंतवाडीकर स्वीकारणार नाहीत….

0
अनारोजीन लोबो; भाड्याच्या घरात राहणारे राऊळ, अचानक फ्लॅटमध्ये कसे...? सावंतवाडी,ता.१३: पुण्याच्या नेत्या सावंतवाडीत नको, बाहेरच्या लोकांना येथील जनता स्वीकारणार नाही. गुपचूप केसरकर यांच्या घरात येऊन...

रस्त्यांची कामे दर्जेदार न झाल्‍यास रस्त्यावर उतरून आंदोलन…

0
सतीश सावंत; सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना इशारा... कणकवली, ता.१३ : कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्‍यात सार्वजनिक बांधकाम कडून अनेक रस्ता दुरूस्तीची कामे सुरू आहेत. कोट्यवधी रूपये...

रक्ताच्या सेवाशुल्क वाढीला तात्काळ स्थगिती द्या….

0
सिंधूमित्र प्रतिष्ठानची मागणी; देवगड तहसीलदारांना निवेदन... देवगड,ता.१३: शासनाकडून वाढविण्यात येणाऱ्या रक्ताच्या सेवाशुल्काला तात्काळ स्थगिती देण्यात यावी व ती पूर्ववत ठेवण्यात यावी, अशी मागणी सिंधू रक्तमित्र...

केसरकरांनी पक्षासाठी आपली “प्रॉपर्टी” विकली याचे आम्ही साक्षीदार…

0
नारायण राणे; सत्तेत नसल्यामुळे टक्केवारी बंद झाली, त्यामुळेच राऊळ सैरभैर... सावंतवाडी,ता.१४: पक्षासाठी दीपक केसरकर यांनी बेळगाव व आंबोलीतील मालमत्ता विकली, याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे...

स्वाभिमान पक्ष जिवंत न ठेवू शकणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये…

0
सतीश सावंत; राणेंनी आपल्‍या भवितव्याची काळजी करावी... कणकवली,ता.१३: स्वत:चा स्वाभिमान पक्ष जिवंत न ठेवणाऱ्या राणेंनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याची भाषा करू नये. राणेंचे राजकीय भवितव्य आता...