Daily Archives: March 14, 2023
मुंबईत जाण्यासाठी निघालेल्या वेंगुर्लेतील वृद्धेचे रेल्वे स्थानकातच निधन…
हृदयविकाराचा तीव्र धक्का; सावंतवाडी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद...
सावंतवाडी,ता.१४: मुंबईत जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकात आलेल्या वेंगुर्ले-मोचेमाड येथील वृद्धेचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. इंदुमती मधुसूदन...
वेंगुर्ले-वायंगणी येथील पैठणीच्या खेळात वर्षा धोंड विजेत्या…
स्वयंभू महिला ग्रामसंघाचे आयोजन; संचिता कामत उपविजेत्या...वेंगुर्ले,ता.१४: वायंगणी येथील स्वयंभू महिला ग्रामसंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पैठणीच्या खेळात सौ. वर्षा यशवंत धोंड विजेत्या ठरल्या. उपविजेते...
संपकरी कर्मचाऱ्यांची कणकवलीत जोरदार निदर्शने…
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी ;शासकीय कार्यालयात शुकशुकाट...
कणकवली, ता.१४ : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज,...
तळवडे-काळेवाडी येथे शेत विहिरीत आढळली भली मोठी मगर…
सावंतवाडी,ता. १४: तालुक्यातील तळवडे-काळेवाडी येथील नारायण काळे यांच्या शेत विहिरीमध्ये भली मोठी मगर आढळून आली. याबाबतीत माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी...
राजा शिवाजी मित्र मंडळाच्या उपाध्यक्षपदी अरुण घाडी…
सावंतवाडी.,ता.१४: येथील राजा छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या उपाध्यक्षपदी अरुण गाडी यांची निवड करण्यात आली आहे. तर यावर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सावंतवाडी येथील ओंकार कला मंचचा...
संप असूनही वारगाव शाळा नं.१ सुरू…
शिक्षिका सोनाली कुर्ले यांनी घातला आदर्श; विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय...
कणकवली, ता.१४ : जुन्या पेन्शन योजनेसाठी जिल्हा सह राज्यातील सर्व कर्मचारी संघटना संपावर गेलेल्या असतानाही वारगाव...
ज्यांना “गुंड” म्हणून हिणवले त्यांनाच निवडून आणण्याची आता केसरकरांकडून भाषा…
राजन तेली; सत्तेसाठी तुमच्यासारखा "मी" कुठेही आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलो नाही...
सावंतवाडी,ता.१४: माझ्या पासून ज्यांना- ज्यांना "गुंड" म्हणून हिणवले त्यांच्या नावाने उदो-उदो केला. त्यांनाच...
केसरकर तुम्ही भाजपात या, मीच तुमची विधान परिषदेसाठी शिफारस करतो…
राजन तेली; तुमच्यासोबत किती शिवसैनिक आले याचा मुख्यमंत्र्यांनी "एक्झिट पोल" घ्यावा...
सावंतवाडी,ता.१४: राजकारणात कोणीही "ताम्रपट" घेऊन येत नाही, त्यामुळे दीपक केसरकर तुम्हीच भाजपात या, मीच...
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी एकवटले…
जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा; घोषणांनी परिसर दणाणला...
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जुनी पेन्शन योजना लागू करा. या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील विविध ५६ केडरचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले...
केसरकरांना निवडून आणण्याबाबतचे “ते” नितेश राणेंचे वैयक्तीक मत…
राजन तेली ; मोती तलावाच्या सुशोभिकरणासाठी पन्नास कोटी मागितले...
सावंतवाडी,ता.१४: कोणाला तिकीट द्यावे, निवडून आणावे हा निर्णय भाजपात वरिष्ठांकडून घेतला जातो. त्यामुळे दिपक केसकरांना निवडून...