Daily Archives: March 16, 2023
बांदा येथे शॉर्टसर्किटमुळे विजेच्या खांबाला आग…
लोकांची धावपळ; वीजपुरवठा तात्काळ बंद केल्यामुळे अनर्थ टळला...
बांदा,ता.१६:शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडल्याने एकच...
सिंधुदुर्गात आज व उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता…
सिंधुदुर्गनगरी,ता.१६: जिल्ह्यात आज व उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकण्याची शक्यता असून ताशी...
कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल उद्यापासून हटवले जाणार…
महामार्ग विभागाची मोहीम; पोलिसांनी केली रंगीत तालीम...
कणकवली, ता.१६ : कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखाली लागलेले शेकडो अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण...
वैफल्यग्रस्त झाल्यामुळे वैभव नाईकांची शिवसेनेवर टीका…
राजा गावकर; मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध, त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करा...
मालवण, ता. १६ : आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त होऊन शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक,...
कोकणासह राज्यातील साकव बांधण्यासाठी केंद्र सरकारकडे १६०० कोटीची मागणी…
रविंद्र चव्हाण; छोटे-छोटे पूल लवकरात लवकर बांधण्यात येणार, विधानसभेत माहिती...
मुंबई, ता.१६: कोकणसह राज्यातील ओढया, नाल्यांवरील साकवांच्या ठिकाणी क्रॉंकिटीकरणाच्या माध्यमातून नव्याने छोटे-छोटे पूल बांधण्यासाठी व...
पाडलोस-माडाचेगाळव येथील मोरीपूल कोसळल्यामुळे वाहतुकीस धोका…
प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; पावसाळ्यापूर्वी काम करा, ग्रामस्थांची मागणी...
बांदा,ता.१६: पाडलोस माडाचेगाळव मोरीपुलाचा अर्धा भाग कोसळून तीन महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अद्याप याकडे आश्वासन देणाऱ्यांसह लोकप्रतिनिधी,...
जुन्या पेन्शनसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम…
सिंधुदुर्गनगरी ता.१६: जिल्हा परिषद कर्मचारी "जुनी पेन्शन लागू करा" या मागणीसाठी एकवटले असून त्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन...
बांदा उड्डाणपुलासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याचा निर्णय…
गाळेधारकांकडून विरोध;प्रशासना विरोधात संघर्ष होण्याची शक्यता...
बांदा,ता.१६: येथे होणाऱ्या उड्डाणपूलाची हद्द भूमी अभिलेख कार्यालयाने निश्चित करूनही काही गाळेधारक व राजकीय व्यक्तींनी विरोध केल्याने राष्ट्रीय महामार्ग...
इन्सुली-परबवाडी येथे काजू बागायतीला आग…
काजू कलमांसह पाईपलाईन जळून खाक; दहा लाखांचे नुकसान...
बांदा,ता.१६: इन्सुली परबवाडी येथे काजु बागायतीला बुधवारी अज्ञाताकडुन लावण्यात आलेल्या आगीत सुमारे पाचशेहुन अधिक काजू कलमे व...
रक्तपिशवी दरवाढी विरोधात १८ मार्चला सावंतवाडीत आंदोलन…
युवा रक्तदाता संघटनेचा इशार; देव्या सूर्याजी यांची माहिती...
सावंतवाडी, ता.१६: रक्तपिशवी दरवाढ कमी करण्यासंदर्भात शासनाचे वारंवार लक्ष वेधून सुद्धा त्याची कोणीही दखल न घेतल्याने युवा...