Daily Archives: March 20, 2023

आश्वासनाचे गाजर दाखवून सरकार कर्मचाऱ्यांसमोर झुकले…

0
प्रसाद करंदीकर; आता बेरोजगार रस्त्यावर उतरून माज उतरतील... मालवण,ता.२०: जुन्या पेन्शनच्या आश्वासनाचे गाजर देऊन सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या झुंडशाही समोर झुकले. आता येणाऱ्या काळात बेरोजगार रस्त्यावर...

????सावंतवाडीच्या ????”माने सुपर बाजार”???? मध्ये कोणतीही ????️घरगुती वस्तू???? खरेदी करा आणि तब्बल 1️⃣0️⃣ ते...

0
????गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या???? पार्श्वभूमीवर ????ग्राहकांसाठी घेवून आलो आहोत खास ऑफर...!!???? ????️भांड्या पासून फर्निचर???? पर्यत काहीही खरेदी करायचंय, तर ????"माने सुपर बाजार"???? मध्येच जायचं..????????‍♀️ ????गेल्या २५ वर्षाची...

कणकवली येथील हास्य “कल्लोळ” स्पर्धेत अस्सल क्रिएशन संघ प्रथम…

0
द्वितीय सिंधुरत्न मालवण; तृतीय कलमठ बाजारपेठ, तर उत्तेजनार्थ रंगखाम... कणकवली, ता.२० : कणकवली बाजारपेठेत महापुरूष मित्रमंडळाच्यावतीने झालेल्‍या 'हास्य कल्लोळ' स्पर्धेत अस्सल मालवणी क्रिएशन, कणकवली संघाने प्रथम...

१ मे पूर्वी नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी…

0
अनंत पिळणकर यांची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा... कणकवली, ता.२० ः नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना १ मे पूर्वी व्हायला हवी. तसा आदेश जारी न...

१ मे पूर्वी नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी…

0
अनंत पिळणकर यांची मागणी ; अन्यथा उपोषणाचा इशारा... कणकवली,ता.२०: नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना १ मे पूर्वी व्हायला हवी. तसा आदेश जारी न झाल्‍यास...

विज्ञानाचे पुस्तक वाचून पोलिसांना केला बॉम्बस्फोट झाल्याचा “इर्मजन्सी कॉल”…

0
संशयित अल्पवयीन; मैत्रीणीच्या बाबांचा नंबर दिल्याने "ते" दोघे संशयाच्या भोव-यात... सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.२०: साई मंदीरात "बॉम्ब स्फोट" आणि "सिलींडर स्फोट" झाल्याचा निनावी फोन करणारा संबधित...

असरोंडी, पिंगुळी येथे ११० जणांचे रक्‍तदान…

0
आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम... कणकवली,ता.२०: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महारक्‍तदान शिबिराचा प्रारंभ झाला. यात असरोंडी येथे ५५ तर पिंगुळी येथील शिबिरात ४५...

गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त शंभर रुपयात देणार “आनंदाचा शिधा”…

0
पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती; १ लाख ५८ हजार ७४९ कुटुंबांना मिळणार लाभ... सिंधुदुर्गनगरी, ता. २०: राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील...

मालवणात २४ ते २७ मार्चला माविमच्या महिला बचत गटांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२०: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून सन २०२३ हे साजरे करण्यात येत आहे. (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत 8 मार्च जागतिक महिला...

वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालया समोर सुद्धा संपकऱ्यांनी छेडले थाळी आंदोलन..

0
वेंगुर्ले,ता.२०: एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी १४ मार्च पासून राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती विविध संघटनाच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे....