Daily Archives: March 22, 2023
शोभायात्रा काढुन वेंगुर्लेत नववर्षाचे स्वागत…
अवघा परिसर भगवामय;विविध वेशभूषेतील बच्चे कंपनी ठरली आकर्षण...
वेंगुर्ले,ता.२२: येथील हिंदू धर्माभिमानी यांच्या वतीने आज गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काडून नववर्षाचे स्वागत करण्यात...
चंदन तस्करी प्रकरणातील संशयिताला दोडामार्गात अटक….
कर्नाटक पोलिसांची कारवाई; तब्बल दोन महिने सेंट्रींग ठेकेदाराकडे काम...
दोडामार्ग,ता.२२: चंदन तस्करी प्रकरणातील फरार संशयित आरोपीच्या मुसक्या शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी येथे येऊन मुसक्या आवळल्या...
बांदा येथे अतिक्रमण हटवण्यावरून गाळेधारक नाराज…
दोन्ही बाजूची जागा घेण्याची मागणी; पुन्हा बैठक घेणार प्रशासनाचे म्हणणे...
बांदा,ता.२२: उड्डाणपूलासाठी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक गाळेधारकांच्या...
बांदा केंद्र शाळेत पहिलीत दाखल होणा-या विद्यार्थ्यांचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वागत…
बांदा ता. २२: जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणा-या विद्यार्थ्यांचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वागत करण्यात...
बांदा-संकेश्वर महामार्ग रेडी पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार…
दीपक केसरकर; सावंतवाडीला पुन्हा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा, वाद नको...
सावंतवाडी ता. २२: नियोजित संकेश्वर-बांदा हा महामार्ग आजऱ्यापर्यंत मंजूर झाला आहे. त्याचे काम ही सुरू झाले...
आंबोली-गेळे कबुलातदारसह मल्टी स्पेशलिस्टचा प्रश्न सुटल्यात जमा…
दिपक केसरकर; महसूल मंत्र्यांकडून हिरवा कंदील, मुख्यमंत्र्यांची मान्यता...
सावंतवाडी ता. २२: आंबोली-गेळेला भेडसावणा-या कबुलायतदार गावकार प्रश्नासह सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासाठी आज...
सिंधुदुर्गातील “त्या” कर्मचाऱ्यांचे पगार अखेर मिळाले…
मनसेच्या इशाऱ्याची दखल; सुधीर राऊळ, केतन सावंतांचा पाठपुरावा...
सावंतवाडी,ता.२२: मनसेच्या इशाऱ्यानंतर अखेर सिंधुदुर्गातील बस स्थानकात सर्विसिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार संबंधित कंपनीकडून अदा करण्यात...
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला नेहमीच सहकार्य मिळेल…
संदीप भुजबळ; नवीन वर्षाचे औचित्य साधून पर्यटक विसावा केंद्राचे उद्धाटन...
देवगड,ता.२२: महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या वतीने किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या उपक्रमाला नेहमीच सहकार्य मिळेल. विजयदुर्ग पर्यटनाच्या...
सातार्डा माजी सरपंचांची गळफास लावून आत्महत्या…
सावंतवाडी,ता.२२:सातार्डा येथील माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला....
?️सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत ?मल्टी ब्रँड?️ कॉम्प्युटर विक्रेते ?️आस्था कॉम्प्युटर शॉपी?️ सावंतवाडी यांच्याकडून ?गुढीपाडवा ते...
?लॅपटॉप खरेदी सोबत एचपी कलर स्कॅनर प्रिंटर फक्त Extra 2999/- मध्ये
?लॅपटॉप खरेदी सोबत कलर इक टॅक प्रिंटर स्कॅनर फक्त Extra 9999/- मध्ये
?2000/- ते 3200/-...