Daily Archives: March 24, 2023

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माविम प्रयत्नशील…

0
दत्तात्रय दिवेकर ; महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन, विक्री... मालवण, ता. २४ : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे भव्य...

मालवणात व्यापाऱ्याची १० लाखाची ऑनलाईन फसवणूक…

0
विदेशी शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष ; पोलिसांत गुन्हा दाखल... मालवण, ता. २४ : विदेशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष...

देवगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा वादळी…

0
सत्ताधारी विरोधकांत खडाजंगी ; मुख्याधिकाऱ्यांनी कामे वगळल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप... देवगड, ता. २४ : येथील नगरपंचायतीमधील भाजपा नगरसेवकांकडून ठरावासाठी ठेवलेल्या १४ विकास कामांच्या मंजुरीसाठी पाण्याची दोन...

वेंगुर्ले-वायंगणी येथे २५, २६ मार्चला कासव महोत्सवाचे आयोजन…

0
अमृत शिंदे ; विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन... वेंगुर्ले, ता. २४ : सावंतवाडी वनविभागाच्या वतीने २५, २६ मार्चला वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे विविध उपक्रमांसह दोन...

साधे “टिटि” चे इजेक्शन सुध्दा बाहेरुन आणून द्यावे लागते, याची आम्हालाच लाज…

0
खुद्द वैदयकीय अधिकार्‍यांची खंत; औषध पुरवठ्यावरून सामाजिक संघटना आक्रमक... सावंतवाडी ता. २४: येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुर्‍या औषध पुरवठ्यावरुन सावंतवाडीत वातावरण तापले आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन...

मच्छिमार बांधवांकडून धुरीवाड्यात मत्स्यजयंती साजरी…

0
मत्स्यरूपी विष्णू देवाला मत्स्य व्यवसायातील आव्हाने, विघ्ने दूर करण्याचे साकडे... मालवण, ता. २४ : शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात आज मत्स्य रुपी विष्णू देवाच्या प्रतिमेचे...

मालवणातील दांडी किनारी २७ ते ३० एप्रिल काळात ‘गाबीत महोत्सव’…

0
परशुराम उपरकर ; चार राज्यातील बांधवांची उपस्थिती, विविध कार्यक्रमांची रेलचेल... मालवण, ता. २४ : मालवणातील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणारा गाबीत...

आंबोली घाट मजबूत होईपर्यंत अवजड वाहतुकीला “ब्रेक” लावा…

0
जयंत बरेगार; सीसीटीव्ही फुटेज घेवून कारवाईची मागणी करणार, जिल्हाधिकार्‍यांना इशारा... सावंतवाडी,ता.२४: आंबोली घाट २०१९ पासून धोकादायक झाला आहे. त्यामुळे घाटातून होणार्‍या अवजड वाहतुकीमुळे धोका उद्भवण्याची...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आनंद शिधा गुढीपाडव्याला वितरण करताना अडचणी…

0
राजाराम सावंत; लवकरच योग्य नियोजन करून वाटप करण्याचे आश्वासन... बांदा,ता.२४: राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी जाहीर केलेला आनंदाचा शिधा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोदामातच अडकून राहिल्याने गुढीपाडव्याला वितरित...

काजूचा दर पाडणार्‍या दलालांची एकाधिकारशाही मोडीत काढा…

0
बबन साळगावकर; काजू कवडी मोल विकू नका, संघटित व्हा, शेतकर्‍यांना आवाहन... सावंतवाडी,ता.२४: काही दलालांकडुन संघटितपणे एकमत करुन काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे. हा...