Daily Archives: March 27, 2023

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुळस येथे स्मशानभूमीची स्वच्छता…

0
वेंगुर्ले,ता.२७: डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता.अलिबाग जि. रायगड यांच्या श्री समर्थ बैठक वेंगुर्ला यांच्यावतीने तुळस फातरवाडी स्मशानभूमी येथे आज २७ मार्चला सोमवारी...

सावंतवाडीतील “नॅब” च्या रुग्णालयात माफक दरात उपचार..

0
अनंत उचगावकर यांची माहिती; ९ तारखेला होणार लोकार्पण... सावंतवाडी ता. २७: येथे "नॅब" संस्थेच्या माध्यमातून होऊ घातलेल्या नेत्र रुग्णालयात जिल्ह्यातील दृष्टी बाधितांवर माफक दरात उपचार...

रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सावंतवाडी रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे प्रदान…

0
सावंतवाडी,ता.२७: येथील रोट्रॅक्ट क्लबच्या माध्यमातून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाला स्पीट डिस्पोजल युनिट प्रदान करण्यात आले. यावेळी क्बलच्या युवा पदाधिकार्‍यांचे वैदयकीय अधिकार्‍यांकडुन आभार व्यक्त करण्यात...

देवगडात ठाकरे गटाचे तिघे सभापती विराजमान…

0
शिंदे गटाचा "व्हीप" धुडकावला; भाजपाच्या सदस्यांचा मात्र मतदानाने पराभव... देवगड,ता.२७: शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी बजावलेला व्हीप धुडकावत आज झालेल्या देवगड नगरपंचायतच्या सभापती निवड प्रकीयेत ठाकरे गटाने...

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा चक्क एसटी बसमधून सावंतवाडीत फेरफटका…

0
निमित्त नव्या बसच्या उद्घाटनाचे; एसटी कर्मचार्‍यांची केली आस्थेने चौकशी... सावंतवाडी,ता.२७: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज चक्क एसटी बस मधून प्रवास केला. यावेळी...

वीज निर्मिती नाही झाली तरी चालेल, तिलारीचे पाणी शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे…

0
दीपक केसरकर; धरणाचे दरवाजे उद्यापासून तात्काळ बंद करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना... सावंतवाडी ता. २७: विद्युत निर्मिती नाही झाली तरी चालेल, परंतु तिलारी धरणातील पाणी हे शेतकऱ्यांनाच...

आंबोली-मुळवंदवाडी जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ…

0
सावंतवाडी,ता.२७: आंबोली-मुळवंदवाडी जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक...

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी शासकीय यंत्रणेतून पत्रकार दिन करा…

0
रविंद्र चव्हाण; वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तकांचे आदान-प्रदान सुरु करा... सिंधुदुर्गनगरी,ता.२७: नव्या पिढीला वाचनाची सवय लावण्यासाठी आवड निर्माण करायला हवी. भाषा आणि त्यावरील प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी...

सिंधुदुर्ग डी.एड संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

0
रिक्त पदावर नेमणूक देवून;स्थानिकांना न्याय द्या, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी... जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक डी.एड/डी.टी.एड. उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी...

राजघराण्याची अखेर परवानगी, मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटल्यात जमा…

0
दीपक केसरकरांचा दावा; अधीक्षक बंगल्याच्या ठीकाणी कर्मचा-यांसाठी आठ मजली इमारत... सावंतवाडी/शुभम धुरी ता. २७: येथे होणाऱ्या "मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल" चा प्रश्न ८० टक्के सुटल्यात जमा...