Daily Archives: March 31, 2023

मुहूर्ताच्या तोंडावर बांदा तपासणी नाका पुन्हा वादात…

0
दोन कंपनीत संघर्ष; आरटीओ अधिकारी मात्र नाका सुरू करण्यावर ठाम... बांदा,ता.३१:येथे सुरू उद्या पासून सुरू करण्यात येणारा तपासणी नाका पुन्हा वादात पडण्याची शक्यता निर्माण झाली...

भटवाडी येथे भर वस्ती लगत असलेल्या जंगलात “अग्नीतांडव”…

0
उभीच्या-उभी झाडे पेटली; पालिकेच्या बंबाने आगीवर नियंत्रण... सावंतवाडी ता. ३१: भटवाडी येथे भर वस्ती लगत असलेल्या जंगलात आज अग्नी तांडव पेटला. या आगीत भल्या मोठ्या...

माडखोल येथील रबर बागेत काम करणारा कामगार बेपत्ता…

0
सावंतवाडी,ता.३१: माडखोल येथे रबर बागेत कामाला असलेला तामिळनाडू येथील परप्रांतीय कामगार बेपत्ता झाल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जोसेफ जगन्न लासन...

गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

0
४८ हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची देवसू येथे कारवाई... सावंतवाडी,ता.३१: गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला देवसू येथे ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई...

सिंधुदुर्गातील डाक भरती प्रक्रिये बाबत मनसे आक्रमक…

0
७ परप्रांतीय उमेदवारांची निवड झाल्याचा आरोप; अधीक्षकांना धरले धारेवर... ओरोस ता. ३१: अलीकडेच भारतीय डाक विभागात क्लेरिकल स्टाफ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. दहावी...

नेतर्डे येथे साठ वर्षावरील १११ पुरुष व महिलांची मोफत रक्त तपासणी…

0
बांदा ता. ३१: रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या वतीने प्राथमिक उपकेंद्र नेतर्डे येथे ६० वर्षावरील १११ पुरुष व महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली....

बांदा-आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसिन निदान व उपचार केंद्राचा रुग्णांनी लाभ घ्यावा…

0
बाबा काणेकर; पुण्यातील स्पर्श हॉस्पिटलची सुविधा, पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण... बांदा ता. ३१: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकार्पण केलेले टेलिमेडिसिन निदान व...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा गुजरात अभ्यासदौरा अविस्मरणीय…

0
ओरोस ता. ३१: शिक्षण विभाग व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार दौऱ्यासाठी गुजरात राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा दौरा अविस्मरणीय ठरला. २४ते २९मार्च...

दोडामार्ग वनविभागासमोर उद्या होणारे ग्रामस्थांचे आंदोलन तूर्तास स्थगित…

0
वन विभागाची सकारात्मक भूमिका; हत्तीमुक्त तिलारी खोरे करण्याचे आश्वासन... दोडामार्ग,ता.३१: हत्तीमुक्त तिलारी खोरे करण्यासंदर्भात वनविभागाकडून आश्वासन देण्यात आल्यामुळे उद्या दोडामार्ग येथील सरपंच व उपसरपंचानी घेतलेला...

सावंतवाडीत उद्या केसरकरांच्या विरोधात “एप्रिल फुल”आंदोलन..

0
रूपेश राऊळांचा इशारा; ढोल वाजून करणार आश्वासनांचा निषेध... सावंतवाडी,ता.३१: मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणांची अद्याप पर्यंत पूर्तता झालेली नाही, त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी सावंतवाडी...