Daily Archives: May 16, 2023

स्विमिंग पूल मृत्यू प्रकरणी पुन्हा तपास सुरू…

0
कागदपत्रे सादर करा; संबंधित ठेकेदाराला सावंतवाडी पोलिसांचे आदेश... सावंतवाडी ता.१६: येथील पालिकेच्या स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झालेल्या ग्लेन डिसोजा यांचा मृत्यू प्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या हालचालींना...

खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता…

0
वेंगुर्ला,ता.१६: "जी २०' अंतर्गत उर्जा स्त्रोताचे संवर्धन व पर्यावरण पुरक जीवनशैली या कार्यक्रमानिमित्त बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी तसेच स्वामिनी बचत...

पाणीटंचाई टाळण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा…

0
ठाकरे गटाची मागणी; सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सादर... सावंतवाडी,ता.१६: तालुका व शहरात गेले काही दिवस पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करण्यासाठी तात्काळ पाणीटंचाई बैठक...

जावेद खतीब यांच्या इशाऱ्यानंतर बांदा कालव्यात सोडले पाणी…

0
ग्रामस्थातून समाधान; अचानक पाणी बंद केल्याने शहरात होती पाणीटंचाई... बांदा,ता.१६: मोपा (गोवा) आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात...

देवगड येथून सुटणारी शयनासनी गाडी पुन्हा सुरू करा…

0
मनसेची मागणी; आगार व्यवस्थापकांना निवेदन, अन्यथा आंदोलन करणार... देवगड,ता.१६: येथील आगारामधून सुटणारी बोरीवली शयनासनी प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे नियमितपणे सोडण्यात यावी, अशी मागणी देवगड तालुका मनसेच्यावतीने...

मंगल कामत यांच्या आत्मचरित्राचे १८ तारखेला प्रकाशन…

0
बांदा,ता.१६: येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या "माझा जीवनप्रवास" या आत्मचरित्रच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन बांदा पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने गुरुवार १८ मे दुपारी ३.३०...

कोकण कला संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण वर्ग…

0
बांदा,ता.१६: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहेत. त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे...

विनयभंग केल्याप्रकरणी कणकवलीतील एकाला जामीन…

0
कणकवली,ता.१६: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली येथील एकाची जिल्हा न्यायालयाने २५ हजाराच्या सशर्त जामीनवर मुक्तता केली. कौस्तुभ अरुण एकावडे असे त्याचे नाव आहे. या...

“आस्था कॉम्प्युटर शॉपी”

0
???? ???? ???? ???? ???????? ???? ???? ???? ???? ???? ☀️???? ???? ???? ???? ???? ???? ???? ???????? ???? ???? ???? ???? ???? सिंधुदुर्गातील Asus Laptop ब्रँडचे  एकमेव अधिकृत GOLD PARTNER "आस्था कॉम्प्युटर शॉपी" यांनी सादर केलीय ASUS SUMMER BONANZA  ऑफर (१० मे ते १० जून) 25 हजार किमतीच्या...

गडनदीपात्रात शिवडाव, नरडवे, तरंदळे धरणाचे पाणी सोडा…

0
मराठा महासंघाची मागणी; कणकवली तहसीलदारांना दिले निवेदन... कणकवली, ता.१६ : गडनदीपात्र कोरडे पडल्‍याने कणकवली तालुक्‍यातील अनेक गावांतील नळयोजना बंद झाल्‍या आहेत. तसेच विहिरी आटल्‍याने नागरिकांची...