Daily Archives: May 18, 2023

भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे अखेर वेतन जमा…

0
सात वर्षांनी मिळाला न्याय; आमदार वैभव नाईकांचे मानले आभार... कणकवली,ता.१८: राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम...

आजगाव-वजराट मार्गाचे काम मनसेने रोखले….

0
निकृष्ट कामाचा आरोप; अधिकारी व ठेकेदारा विरोधात नाराजी... सावंतवाडी,ता.१८: आजगाव- वजराट मार्गे धाकोरे सुरू असलेल्या रस्त्याचे काम आज मनसेकडून रोखण्यात आले. संबधित काम हे निकृष्ट...

सावंतवाडीत १९ तारखेला बहुजन मुक्ती पार्टीची सभा..

0
जनसंपर्क परिवर्तन यात्रेचे निमित्त;राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष करणार उद्घाटन... बांदा,ता.१८: बहुजना जागा हो, या सत्तेचा धागा हो हे ब्रीदवाक्य घेऊन या सत्तेच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी चा...

बांद्यातील निलेश कदम यांचा वेगळा आदर्श….

0
वाढदिवसा दिवशी स्वीकारले, दहा होतकरू मुलांचे पालकत्व... बांदा,ता.१८: वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बांदा शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता निलेश कदम याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज...

आंबोली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ६४ टक्के मतदान…

0
आंबोली,ता.१८: येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ६४ टक्के मतदान झाले. यात ७७२ पैकी ५०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या १०...

कुणकेश्वर समुद्रात पोहताना युवक बुडाला…

0
देवगड,ता.१८: येथील कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाला. मित्रांसमवेत तो या ठिकाणी आला होता. परंतु अचानक लाटेच्या प्रवाहात तो पाण्यात ओढला गेल्यामुळे ही दुर्दैवी...

सर्वोदय नगर परिसरात सुरू असलेल्या गटाराच्या कामाला विरोध…

0
बाळ बोर्डेकरांची सावंतवाडी पालिकेकडे तक्रार;सांडपाणी सोडणार असल्याने नाराजी... सावंतवाडी ता.१८: येथील सर्वोदय नगर मधील नगरपालिकेच्या जमिनीत एका बिल्डर कडून विनापरवाना गटराचे बांधकाम केले जात आहे....

सागर साळुंखे सावंतवाडी पालिकेचे नवे मुख्याधिकारी…

0
आज स्वीकारला पदभार ; जयंत जावडेकरांची तडकाफडकी बदली... सावंतवाडी ता.१८ :येथील पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून सागर साळुंखे यांनी आज पदभार स्वीकारला.तर त्या ठिकाणी कार्यरत असलेले...

ओटवणेतील कार चालकाला गोव्यातील पर्यटकाकडून मारहाण..

0
अपघात झाल्याचा राग; सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा... सावंतवाडी ता.१८: किरकोळ अपघात झाल्याच्या रागातून ओटवणे येथील कारचालकाला गोव्यातील पर्यटकाकडून मारहाण करण्यात आली. बाबाजी अनंत तारी...

डॉक्टरना मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील चौघे ताब्यात…

0
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; आंबोली घाटात घडलेला प्रकार... सावंतवाडी,ता.१८: आंबोली घाटात के.एल.इ रुग्णालयाचे डॉक्टर धीरज पोळ यांना गाडी अडवून मारहाण केल्याप्रकरणी पुणे येथील चौघांना ताब्यात घेण्यात...