Daily Archives: May 19, 2023

तुळस येथील जैतीर उत्सवाला हजारो भाविकांची गर्दी…

0
वेंगुर्ला,ता.१९: दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला- तुळस येथील 'नराचा नारायण' म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव जैतीर उत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या आज...

खैराची तस्करी केल्याप्रकरणी डेगवे येथे एक ताब्यात….

0
सावंतवाडी वनविभागाची कारवाई; अधिकाऱ्यांशी झटापट करून दोघे फरार... सावंतवाडी,ता.१९: डेगवे येथील शासकीय जंगलात खैराची तोड करून तस्करी केल्या प्रकरणी सावंतवाडी वन विभागाच्या पथकाने एकाला ताब्यात...

कोकण रेल्वे मार्गावर २९ मे पासून धावणार “वंदे भारत ट्रेन”…

0
सिंधुदुर्ग, ता.१९ : मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्याने मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत सेवा नियमित सुरू करण्याचा निर्णय रेल्वे...

धमाल मस्तीसह आठवणीत रमले वर्गमित्र…

0
कलंबिस्तचे माजी विद्यार्थी ; सावंतवाडीत स्नेहमेळावानिमित्त ३० वर्षांनी भेट... सावंतवाडी,ता.१९: कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमधील दहावी १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी...

गोरगरीब रुग्णांसाठी दुर्भाटकरांना मुदतवाढ द्या…

0
रामा सावंत; लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी... दोडामार्ग,ता.१९: गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना मुदतवाढ देण्यात यावी,...

सावंतवाडीत २२ मे ला ॲप्टीट्यूड टेस्ट करिअर मार्गदर्शन…

0
सावंतवाडी,ता.१९: शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी चिकित्सक...

देवगड येथे २५ मे ला स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन….

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. २५ मे ला सकाळी १० ते सायं.५ या...

आजगाव साहित्य कट्ट्याचा २१ मे ला ३१ वा मासिक कार्यक्रम…

0
सावंतवाडी,ता.१९: आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा एकतिसावा मासिक कार्यक्रम रविवार दि. २१ मे ला सायंकाळी ५ वाजता आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या...

अंमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेने एकत्र यावे…

0
मच्छिंद्र सुकटे; संशयास्पद दिसल्यास थेट कारवाई करा, सिंधुदुर्ग पोलिसांना सूचना... सिंधुदुर्गनगरी,ता.१९: अंमली पदार्थ तस्करी, अवैद्य वाहतूक, विक्री यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा,...

राज्यातील युवकांना जर्मन मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार…

0
मंत्री दीपक केसरकरांचा पुढाकार; व्हीसा मिळण्याच्या अडचणी दूर होणार... सावंतवाडी,ता.१९: महाराष्ट्र राज्यातील युवकांना आता जर्मनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला सामंजस्य करार...