Daily Archives: May 23, 2023

बुधभूषण राज्यस्तरीय स्पर्धेत बांद्यातील मायलेकाचे यश…

0
रीना मोरजकर खुल्या गटात पहिल्या; शालेय गटात नैतिकने मारली बाजी... बांदा,ता.२३: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसंस्कारच्या वतीने आयोजित "बुधभूषण" या राज्यस्तरीय स्पर्धेत...

…अन्यथा लोक वर्गणीतून धोकादायक गटारावर झाकणे बसवू…

0
सामाजिक बांधिलकी; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा... सावंतवाडी,ता.२३: येथील वेंगुर्ला बस स्टँड समोरील धोकादायक वळणावरील गटारे उघडी असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ...

ऐन हंगामात वीजपुरवठा खंडित, सावंतवाडीत राष्ट्रवादी आक्रमक…

0
वीज अधिकाऱ्यांना विचारला जाब; पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी... सावंतवाडी,ता.२३: शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ऐन हंगामात व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी आक्रमक...

आवडीच्या क्षेत्रात कौशल्य दाखविल्यास तुम्ही यशस्वी उद्योजक बनू शकता…

0
प्रशांत पानवेकर; सावंतवाडी युवा शक्ती करीयर शिबिराला मोठा प्रतिसाद... सावंतवाडी,ता.२३: केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही तर आवडीच्या क्षेत्रात कौशल्य दाखविल्यास विद्यार्थ्याचे यश निश्चित आहे. तरच...

देवगड येथे आयोजित रक्तदान व नेत्रदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

0
देवगड,ता.२३: येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान आणि नेत्रदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्हणजे यावेळी ५१ रक्तदात्यांनी...

देवगडात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता…

0
देवगड,ता.२३: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्या माध्यमातून जी २० व स्वच्छ भारत मिशन...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुळशीदास रावराणे..

0
उपसभापतीपदी श्रध्दा सावंत; निलेश राणेंसह जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार... सिंधुदुर्गनगरी,ता.२३: येथील सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुळशीदास रावराणे तर उपसभापती सौ. श्रद्धा दिलीप सावंत...

सावंतवाडी भूमिअभिलेखच्या उप अधिक्षकपदी विनायक ठाकरे…

0
मनसेने केले स्वागत; जनतेची कामे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी... सावंतवाडी,ता.२३: येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधिक्षकपदी विनायक ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी...

कवयित्री सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

0
कणकवली,ता.२३: येथील कवयित्री सरिता पवार यांच्या ‘‘राखायला हवी निजखूण‘‘ या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तर...

किरकोळ कारणावरून झालेल्‍या वादंगात कोयत्‍याने वार करण्याचा प्रयत्‍न…

0
दयानंद मेस्त्री याच्याविरोधात गुन्हा ; मुलाला दुखापत, पत्‍नीची पोलिसांत तक्रार... कणकवली,ता.२३: किरकोळ कारणावरून झालेल्‍या वादंगानंतर पत्‍नीवर कोयत्‍याने वार करण्याचा प्रयत्‍न दयानंद अनंत मेस्त्री (वय ५०)...