Daily Archives: May 26, 2023

वेंगुर्ले शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या वाहिन्‍या बदलणार…

0
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन.. वेंगुर्ले,ता.२६: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वेंगुर्ला नळपाणी पुरवठा योजनेसाठी अल्‍ट्रासोनिक स्वयंचलित वॉटर मीटर पुरवठा करुन कार्यन्वित करणे व...

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापनदिन सोहळ्याची उत्सुकता…

0
दीपक केसरकर; नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गौरवोद्गार... वेंगुर्ले,ता.२६: दिवसेंदिवस वेंगुर्ले नगरपरिषद प्रगतीची शिखरे गाठत असताना या नगरपरिषदेचा १५० वा वर्धापन दिन सोहळा कसा असेल याची...

प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२६: जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी नूतन अध्यक्ष पदी नारायण नाईक व नूतन उपाध्यक्ष पदी संतोष राणे यांची निवड करण्यात आली असून शुभेच्छा देताना भाग्यलक्ष्मी...

शिक्षक पतपेढीचा कारभार सर्वांना सोबत घेऊन करणार…

0
नारायण नाईक; नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रसंगी दिला शब्द... सिंधुदुर्गनगरी,ता.२६: भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलच्यावतीने आम्ही सत्तारूढ झालो असलो तरी आता संचालक व पदाधिकारी म्हणून सर्वांना सोबत घेऊनच...

कुडाळच्या महिला पोलिस हवालदार प्रशंसा कदम यांचे निधन…

0
कुडाळ,ता.२६: येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस महिला हवालदार प्रशंसा प्रीतम कदम (वय ३८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या पोलीस हवालदार प्रीतम कदम...

अवजड वाहतूकीसाठी आंबोेली घाट महसुल पोलिस व वनविभागाकडूनच “बॅन”…

0
सावंतवाडी पोलिस ठाण्याचे संबधित विभागाना आदेश; जयंत बरेगार यांच्या मागणीला यश... सावंतवाडी,ता.२६: आंबोली घाट हा वाहतूकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे महसुल पोलिस आणि वनविभागाने चिरे,...

सहायक संचालक तृप्ती टेमकर हिचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२६: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत सहाय्यक संचालक वित्त व लेखा वर्ग-१ पदी निवड झालेल्या तृप्ती कृष्णा टेमकर हिचा आज जिल्हाधिकारी के....

केसरकर खासदारांचं सोडा, लोक तुमचेच “पार्सल” घरी पाठवतील….

0
संजय पडतेंचा इशारा; जर्मनीत नको, जिल्ह्यातील डी.एड धारकांना रोजगार द्या... कुडाळ,ता.२६: दीपक केसरकर खासदार विनायक राऊत यांचा पराभव करून दाखवाच. येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघातील...

देवगडात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई, त्यामुळे बिले आकारू नका…

0
नगरसेवकांची पालिका बैठकीत मागणी; रस्त्यावरून सत्ताधारी विरोधक आमने-सामने... देवगड,ता.२६: शहरात ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे दोन महिन्याचे बिल आकारण्यात येऊ नये, अशी मागणी आज...

प्रांताधिकारी ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडी मंडळाकडून सत्कार…

0
मालवण,ता.२६: कुडाळ- मालवणच्या नूतन प्रांताधिकारी ऐश्वर्या कळूसे यांनी आज आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिराला भेट दिली. यावेळी आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मंडळाचे कार्याध्यक्ष...