Monthly Archives: September 2023
महामार्गावर वागदे येथे दारू वाहतूक करणारी कार पलटी…
कार चालकासह दुसऱ्या वाहनातून दारू लंपास करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल...
कणकवली, ता.३० : महामार्गावर वागदे येथे गोवा ते कणकवली जाणारी कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये...
महामार्गावर वागदे येथे रिक्षा टेंपो पलटी होऊन एक ठार…
कणकवली, ता.३० : कणकवली ते सुकळवाड जाणारा रिक्षा टेंपो महामार्गावरील वागदे येथे पलटी झाला. यात चालक जावेद बागवान (वय ६०) हे जागीच ठार झाले....
वासुदेव बनून आलेल्या तरुणांना मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल…
कुडाळ,ता.३०: वासुदेव बनून आलेल्या तरुणांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुडाळ-कुंभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चव्हाण,...
हिंदी बोलणार्या डॉक्टराच्या विरोधात सावंतवाडीत मनसे आक्रमक…
वैद्यकीय अधिक्षकांना विचारला जाब; मराठीतून संवाद साधण्याची मागणी...
सावंतवाडी,ता.३०: येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत असलेले डॉक्टर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी हिंदी भाषेत बोलत...
सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील…
नितेश राणे; जिल्ह्यातून प्रतिदिन १ लाख लिटर दुध संकलन करण्याचा मानस...
सिंधुदुर्गनगरी,ता.३०: सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. गोपाळ सेवादाता...
तोंडवली येथे एकाच वेळी तीन गाड्या जळून खाक…
शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज; अडीच हजाराचे नुकसान...
कणकवली,ता.३०: तोंडवली-बोभाटेवाडी येथे राहणार्या तेजस सहदेव बोभाटे यांच्या घरासमोर लावलेल्या तब्बल तीन गाड्यांना अचानक आग लागून गाड्या जळून...
मुसळधार पावसात सुध्दा शिवशौर्य यात्रेचे सावंतवाडीत स्वागत…
ढोलताशांच्या गजरात जल्लोष; सावंतवाडीकरांसह सर्वपक्षीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती...
सावंतवाडी,ता.३०: शहरात आज दाखल झालेल्या शिवशौर्य यात्रेचे आज सावंतवाडीकरांसह सर्वपक्षीयांच्या माध्यमातून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विशेष...
बांदा येथे शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत…
बांदा,ता.३०: शहरात आज दुपारी शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेकचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर आयोजित...
जॅक सुटून अंगावर बसल्याने एसटी चालक जखमी…
मिठबाव येथील घटना; देवगड रुग्णालयात अधिक उपचार सुरू...
देवगड,ता.३०: एसटीचे पंक्चर काढत असताना जॅक सुटून अंगावर बसल्याने एसटी चालक प्रकाश उर्फ दादू वसंत पवार (रा....
मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो पावशीत पलटी…
कुडाळ,ता.३०: कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पो पावशी भंगसाळ पुलानजीक पलटी झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास...