Daily Archives: September 3, 2023
मराठा बांधवांकडून ५ व ६ तारखेला “जबाब दो” आंदोलन…
मराठा क्रांती मोर्चाचा इशारा; तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निदर्शने...
कुडाळ ता.०३: जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ५ सप्टेंबरला तालुकास्तरावर...
भडगाव नदीवरील पुलाचे आज लोकार्पण…
अडीच कोटीचा खर्च; ग्रामस्थांनी मानले वैभव नाईकांचे आभार...
कुडाळ,ता.०३: आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या भडगाव नदीवरील पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. या पुलासाठी...
मालवणातील कबड्डी स्पर्धेत टोपीवाला व भंडारी हायस्कूल विजेता…
आस्था ग्रुपचे आयोजन; तालुकास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
मालवण,ता.०३: येथील आस्था ग्रुपच्या वतीने टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूलने तर...
माजगाव उद्यमनगर येथील “इको प्राईम” कंपनीचे उत्साहात उद्घाटन…
सावंतवाडी,ता.०३: माजगाव उद्यमनगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या “इको प्राईम” या कंपनीचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कंपनीचे प्रोपायटर तथा युवा उद्योजक...
मसूरेतील कालचा पक्ष प्रवेश हा उबाठातून उबाठा मध्ये…
यासिन शेख ; त्या प्रवेशाशी भाजपचा दुरान्वये संबंध नाही...
मालवण, ता.३ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे...
साळगाव सोसायटी अध्यक्ष सिताराम धुरी यांचे निधन…
कुडाळ,ता.०३: साळगाव येथील माजी पोलिस पाटील सिताराम ऊर्फ तातू धुरी ( वय ८३) यांचे काल रात्री निधन झाले. साळगाव येथील देवस्थानचे ते मानकरी होते....
कणकवली मराठा समाजाच्या मोर्चाला ओबीसी सेलचा पाठिंबा…
रुपेश पावसकर; जालना येथे झालेल्या लाठीचार्जचा शिवसेनेकडून निषेध...
कुडाळ,ता.०३: मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात कणकवली मराठा समाजाकडून उद्या जाहीर केलेल्या मोर्चाला ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे,...
महिलांवर दगडफेक करणारा मराठा मावळा होऊच शकत नाही…
प्रभाकर सावंत; महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, मराठा बांधवांना आवाहन...
ओरोस,ता.०३: जालना येथे महिला पोलिसांवर दगडफेक करणारा छत्रपतींचा मराठा मावळा होऊच शकत नाही. त्यामुळे या विघातक...
“ती” जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…
इर्शाद शेख; जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जालनातील घटनेचा निषेध...
वेंगुर्ले,ता.०३: जालना जिल्ह्यात झालेल्या लाठी चार्जची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...
बांदा केंद्र शाळेच्या किचनशेड बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न…
बांदा,ता.०३: जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या नूतन किचनशेड बांधकामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील मोठ्या पटसंख्येची शाळा म्हणून...